Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Found two bodies ; बिलोली तालुक्यातील येसगी व दगडापूर येथे एकाच दिवशी पोलीसांना आढळले दोन मृतदेह
क्राईम नांदेड April 16, 2025

Found two bodies ; बिलोली तालुक्यातील येसगी व दगडापूर येथे एकाच दिवशी पोलीसांना आढळले दोन मृतदेह

तालुक्यात खळबळ;माग काढण्यासाठी पोलीस सरसावले
NNL TeamBy NNL TeamApril 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/बिलोली। तालुक्यातील तेंलगना व महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरील मांजरा नदीच्या पायथ्याशी असलेल्या येसगी गावाजवळ अगदी महामार्गाच्या बाजूस पोशट्टी नागाभोई उसकेलवार वय ४२ वर्षे रा.सगरोळी यांचा मृतदेह आढळून आला.हा गेल्या आठ दिवसापूर्वी सगरोळी येथून घरातुन गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता.आज सकाळी त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने कांही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचे शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.शेव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दुसऱ्या घटनेत दगडापूर टोलनाक्या जवळ कुंडलवाडी येथील शेख खासीम फय्याज नावाच्या ४५ वर्षीय इसमाचे मृतदेह आज सकाळी दिसून आले.वृत्त लिहीपर्यंत कुंडलवाडी येथून नातेवाईक बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते मात्र अधिक तपशील समजू शकला नाही.दोन्ही मृतदेह बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून सगरोळीच्या पोशेट्टीचे शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले.

एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने पोलीसा पुढेही मोठे आवाहन उभे राहिले आहे.या प्रकरणी बिलोली पोलीसांनी प्राथमिक अवस्थेत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपासा करिता पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे,पो.काँ.मुद्देवाड यांच्यासह पोलीस सरसावले आहेत.

day in Yesgi and Dagdapur in Biloli taluka in Yesgi and Dagdapur in Biloli taluka Police found two bodies on the same Police found two bodies on the same day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर
Next Article Islapur ; अहो ऐकलत का आश्चर्य! इस्लापूर ग्राम विकास आराखड्यानुसार 55 लक्ष रुपयांची विकासात्मक कामे ही बोगस झाल्या प्रकरणी सरपंचांनीच केली तक्रार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL

September 15, 2024

Sant Dnyaneshwar Maharaj | वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप…संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात केले अन्नदान – NNL

July 13, 2024

पोखरभोसी येथे अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

December 21, 2022

नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा

May 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Excellence in Journalism Awards : राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग १७ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Grand Health Checkup Camp : बाहेती ट्रस्ट तर्फे फेब्रुवारी मध्ये नांदेड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेमार्फत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान -NNL

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?