Wednesday, May 13

Tag: day in Yesgi and Dagdapur in Biloli taluka

Found two bodies ; बिलोली तालुक्यातील येसगी व दगडापूर येथे एकाच दिवशी पोलीसांना आढळले दोन मृतदेह

Found two bodies ; बिलोली तालुक्यातील येसगी व दगडापूर येथे एकाच दिवशी पोलीसांना आढळले दोन मृतदेह

क्राईम, नांदेड
नांदेड/बिलोली। तालुक्यातील तेंलगना व महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरील मांजरा नदीच्या पायथ्याशी असलेल्या येसगी गावाजवळ अगदी महामार्गाच्या बाजूस पोशट्टी नागाभोई उसकेलवार वय ४२ वर्षे रा.सगरोळी यांचा मृतदेह आढळून आला.हा गेल्या आठ दिवसापूर्वी सगरोळी येथून घरातुन गेला होता तेव्हापासून तो बेपत्ता होता.आज सकाळी त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने कांही दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचे शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.शेव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या घटनेत दगडापूर टोलनाक्या जवळ कुंडलवाडी येथील शेख खासीम फय्याज नावाच्या ४५ वर्षीय इसमाचे मृतदेह आज सकाळी दिसून आले.वृत्त लिहीपर्यंत कुंडलवाडी येथून नातेवाईक बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते मात्र अधिक तपशील समजू शकला नाही.दोन्ही मृतदेह बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून सगरोळी...
error: Content is protected !!