Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL
कृषी नांदेड July 24, 2024

Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरामध्ये एकुण 25000 वृक्षांची लागवड करण्याचे उदिष्ट समोर ठेवले असुन क्षेत्रिय कार्यालय क्र.4 वजिराबाद अंतर्गत गुरुपोर्णीमेचे औचित्य साधुन भारत विद्यालय येथे गुरुपोर्णीमा व वृक्ष लागवडीचा संयुक्तकार्यक्रम भारत विद्यालयाच्या परीसरात संपन्न झाला.

भारत विद्यालयातील मुख्या‌द्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली असुन कार्यक्रमादरम्यान सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी विद्यार्थ्याना वृक्षाचे महत्व पटवुन दिले. याप्रसंगी मुख्याद्यापक साहेबराव चव्हाण यांनी विद्यार्थ्याना वृक्ष लावण्याचे आवाहन करुन लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद करतील असे अस्वस्थ केले. भारत वि‌द्यालय परीसरात 160 झाडे वृक्षारोपन करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम कवडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन संजय जाधव तसेच भारत वि‌द्यालयाचे मुख्याध्यापक साहेबराव चव्हाण, मारोती चिंतले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त रमेश चवरे, रावण सोनसळे, तसेच अजहर अली, सुरेंद्रपालसिंघ, उल्हास महाबळे पर्यवेक्षक, मोहन लांडगे हे उपस्थित होते.

याचवेळी शक्तीनगर येथील संत रविदास महाराज सभागृहाच्या परीसरामध्ये सुध्दा 85 झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले असुन या ठिकाणी शक्तीनगर परीसरातील सोसायटीचे चेअरमन अशोक गोरे, गजानन टाक, गणेशसिंह ठाकूर, गंगाधर वंगलवार, विनायक वाघमारे, मारेती वाघमारे, अथर्व सोनसळे, बाळफ मंठाळकर, प्रशांत कांबळे, विजय वाघमारे, शेख खदीर, ईरशाद अली, शरद काळे, भरत रत्नपारखे, आर्शीवाद चव्हाण, बबन लोखंडे, गोपाळ चव्हाण, रजणीकांत सुनेवाड, देविदास शेंडगे, तुराब अली, नितेश ठाकूर, अनिल लोखंडे इत्यादी कर्मचा-यारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष तुप्तेवार यांनी केले.

by Wazirabad Zone Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam under Harit Nanded Abhiyan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNotice to Manpa Lok Adalat to owners of outstanding property | मनपा लोक अदालतसाठी सिडको अंतर्गत ५० हजारावरील थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा -NNL
Next Article Chief Minister Tirtha Darshan Yojana | “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” साठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Journalists ; पत्रकार संरक्षण समितीच्या संपर्क कार्यालयात महामानवाला अभिवादन

April 15, 2025

कर्णबधिर,मूकबधिर दिव्यांगांसोबत अध्यक्षांनी दिवाळी केली साजरी

October 23, 2025

The forest department of Kinwat did not find the leopard killed : किनवटच्या वनविभागाला अपघातात ठार बिबट्याचा शोध लागेना, वन विभागाची निष्क्रियता की कुंभकर्णी झोपेचे सोंग ? -NNL

November 13, 2024

Film Acting Course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाची सुरुवात -NNL

January 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे ‘मराठवाडा आयकॉन ’ पुरस्कार

Ramadan Eid in full swing : हिमायतनगरात रमजान ईद उत्साहात… देशात शांतता आणि सर्वांच्या सुख समृद्धीची कामना

Indian Border Management Authority : भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन होणार – खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीस केंद्रीय गृहमंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

९ सप्टेंबर सोमवारी पूरग्रस्तांचा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक अर्ज भरणार – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?