Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL
नांदेड देश विदेश August 12, 2024

Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी पेटीएमने २० ऑगस्ट पर्यंत चालणा-या ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निवल’ची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करताना या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर १२-२५% ची अप्रतिम सवलत मिळेल.

पेटीएम ट्रॅव्हलचे प्रवक्ते म्हणाले, “आम्ही २० ऑगस्टपर्यंत आमच्या स्वातंत्र्यदिन ट्रॅव्हल कार्निव्हल सेलद्वारे प्रवास सोयीस्कर आणि परवडणारा बनवत आहोत. आरबीएल, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, डीबीएस आणि एचएसबीसीसारख्या आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी करून आम्ही विशेष ऑफर देत आहोत. फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंगवर बचत वाढवणाऱ्या सवलती, युपीआय वापरून पैसे दिल्यावर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आणि ग्राहकांना उत्तम मूल्य प्रदान करणाऱ्या फ्लाइट्स आणि बसेसवर भरीव सवलत यासारख्या सेवा देखील देतात.

पेटीएमने फ्लाइट आणि बस बुकिंगवर लक्षणीय सवलत देण्यासाठी आघाडीच्या बँकांशी भागीदारी केली आहे. आयसीआयसी आय बँकेचे वापरकर्ते प्रोमो कोड ‘आयसीआयसीआयसीसी’चा लाभ देशांतर्गत फ्लाइट्सवर १८०० रुपयांपर्यंत फ्लॅट १२% सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ५००० रुपयांपर्यंत फ्लॅट १०% सूट, आयसीआयसीआयआयएफ कोड वापरून घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे, बँक ऑफ बडोदाचे ग्राहक देशांतर्गत फ्लाइट्सवर अनुक्रमे १५०० रुपयांपर्यंत फ्लॅट १५% सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ५००० रुपयांपर्यंत फ्लॅट १०% सवलत मिळवण्यासाठी ‘बॉबसेल’ आणि ‘आयएनटीबॉबसेल’ प्रोमो कोड वापरू शकतात. आरबीएल बँकेचे वापरकर्ते ‘फ्लायआरबीएल’ आणि ‘आयएनटीफ्लायआरबीएल’ प्रोमो कोड लागू करून देशांतर्गत फ्लाइट्सवर १५०० रुपयांपर्यंत फ्लॅट १२% सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ५००० रुपयांपर्यंत फ्लॅट १०% सूट मिळवू शकतात.

एचएसबीसी ग्राहक देशांतर्गत फ्लाइट्सवर १५०० रुपयांपर्यंत फ्लॅट १५% सूट आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर ५००० रुपयांपर्यंत फ्लॅट १०% सवलत मिळविण्यासाठी ‘एचएसबीसीसेल’ आणि ‘आयएनटीएचएसबीसीसेल’ प्रोमो कोड लागू करू शकतात. पेटीएम ‘बियुएसडीबीएस’ आणि ‘बियुएसबॉब’ या प्रोमो कोडसह बस तिकिटांवर ५०० रुपयांपर्यंत फ्लॅट २५% सूट देते. सुरक्षित आणि आरामदायी बस प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वापरकर्ते मोफत रद्दीकरण आणि महिलांसाठी बुकिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील आनंद घेऊ शकतात.

तिकीट आश्वासन वैशिष्ट्यासह, पेटीएम कन्फर्म ट्रेन तिकिटांची खात्री देते. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये सुलभ तत्काळ बुकिंग, हमी आसन सहाय्य, युपीआय वापरून पेमेंट केल्यावर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आणि अखंड प्रवासाच्या अनुभवासाठी २९ रुपयांमध्ये मोफत रद्दीकरण यांचा समावेश आहे. अतिरिक्त सोयीसाठी, पेटीएमचे मोफत रद्दीकरण वैशिष्ट्य वापरकर्त्यांना बुकिंगच्या वेळी नाममात्र शुल्क भरून बस किंवा फ्लाइट बुकिंगसाठी पूर्ण परतावा मिळवू देते. परतावा थेट त्यांच्या पेमेंट स्रोतावर जमा केला जातो, जसे की पेटीएम युपीआय, वॉलेट, नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड, उच्च रद्दीकरण शुल्काशिवाय प्रवास योजना बदलण्याची लवचिकता प्रदान करते.

bus bookings on Independence Day Paytm Travel Carnival Announced train Up to 25% discounts on flight
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleInauguration of Rajesh Pavde’s Public Relations Office : राजेश पावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन -NNL
Next Article Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

विशालगड, गाजापुर मस्जीद पाडण्याचा प्रयत्न व मुस्लिम वस्तीवर अमानुष हल्लेखोरांवर कार्यवाही करा – NNL

July 19, 2024

Dr. Babasaheb Ambedkar Chowk ; डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वनामा महाविद्यालय दुतर्फा स्ट्रीट लाईट कामाला सुरुवात

February 18, 2025

Mudkhed Panchayat Samiti ISO Rating : मुदखेड पंचायत समिती आयएसओ मानांकन -NNL

October 14, 2024

Nagar Panchayat : हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य – नागरिक त्रस्त, नगरपंचायतीवर नाराजी

October 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

उपविभागीय अधिकारी संगेवार तहसीलदार गोरे याचा पुढाकार

Farmer Koso away from agricultural schemes : कृषी योजनांपासून शेतकरी कोसो दूर; प्रभारी कुषी अधिकाऱ्याची उदासीन भूमिका ठरते कारणीभूत -NNL

Dr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

Mahesh magar ; अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा – डॉ.महेश मगर -NNL

श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?