HomeनांदेडSaint Shri Namdev Maharaj ; संत श्री नामदेव महाराज : लौकिक व...

Saint Shri Namdev Maharaj ; संत श्री नामदेव महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज नांदेड विद्यापीठात विशेष व्याख्यान

नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा चे श्री गुरु गोबिंदसिंघ जी अध्यासन संकुल व नानक साई फाउंडेशन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संत श्री नामदेव जी महाराज : लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर आज 21 मार्च 2025, दुपारी 12:30 वा. विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड हे प्रमुख वक्ते असणार आहेत. स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठ परिसरातील श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन संकुल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत श्री नामदेव महाराज यांचे लौकिक व वाद्मयीन योगदान‘ या विषयावर होत असलेल्या विशेष व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल संचालक डॉ. दीपक शिदे व नानक साई फाउंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments