HomeनांदेडCondolences to Bhaskar Subhedar : भास्कर सुभेदार यांना मातृशोक -NNL

Condolences to Bhaskar Subhedar : भास्कर सुभेदार यांना मातृशोक -NNL

उस्माननगर| उस्माननगर येथील जेष्ठ नागरिक तथा राज्य महामार्ग परिवहन महामंडळ परभणी चे सेवानिवृत्त डीवीजनल पर्सनल ऑफीसर भास्कर सुभेदार यांच्या मातोश्री, श्रीमती कमलबाई बाबुराव सुभेदार हा.मुक्काम संगमेश्वर नगर नांदेड,यांचे दि. ३०ऑगस्ट रोजी सकाळी ११-४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या १०५ वर्षाच्या होत्या. त्यांचे पार्थिव देहावर दि.३१ऑगस्ट शनिवारी रोजी सकाळी ९ वाजता नांदेड ( गोवर्धन घाट ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातु , पणतु असा परिवार आहे. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत सुभेदार यांच्या आई होत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments