Condolences to Bhaskar Subhedar : भास्कर सुभेदार यांना मातृशोक -NNL
उस्माननगर| उस्माननगर येथील जेष्ठ नागरिक तथा राज्य महामार्ग परिवहन महामंडळ परभणी चे सेवानिवृत्त डीवीजनल पर्सनल ऑफीसर भास्कर सुभेदार यांच्या मातोश्री, श्रीमती कमलबाई बाबुराव सुभेदार हा.मुक्काम संगमेश्वर नगर नांदेड,यांचे दि. ३०ऑगस्ट रोजी सकाळी ११-४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या १०५ वर्षाच्या होत्या. त्यांचे पार्थिव देहावर दि.३१ऑगस्ट शनिवारी रोजी सकाळी ९ वाजता नांदेड ( गोवर्धन घाट ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी नातु , पणतु असा परिवार आहे. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यशवंत सुभेदार यांच्या आई होत....
