Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमी नांदेडच्या तीन डॉक्टरांची काश्मीर मधील दुर्गम भागात आरोग्य सेवा ; ४५०हुन अधिक शास्त्रकिया
नांदेड देश विदेश April 29, 2025

Nanded ; पहलगाम दहशतवादी हल्ला पार्श्वभूमी नांदेडच्या तीन डॉक्टरांची काश्मीर मधील दुर्गम भागात आरोग्य सेवा ; ४५०हुन अधिक शास्त्रकिया

NNL TeamBy NNL TeamApril 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हदरला. वेगवेगळ्या राज्यातून गेलेले पर्यटक आपापल्या घरी परतले असा काळात नांदेडचे भूमिपुत्र प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अनिल साखरे पोटविकार तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. जळबाजी मोरे, भूल तज्ज्ञ डॉ. करुणा पाटील. यांनी काश्मीर मधील डोडा, डोडा, किश्तवाड, भादरवाह या भागात आरोग्य शिबिरात रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया करत होते .दहा दिवसांच्या आरोग्यसेवे नंतर हे तिन्ही डॉक्टर २६ रोजी नांदेड मध्ये परतले .

जम्मू काश्मिर सरकार व रोटरी क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २४ एप्रिल २०२५ या काळात’ शासकीय मेडीकल कॉलेज डोडा, जिल्हा रुग्णालय किश्तवार, उप जिल्हा हॉस्पिटल भादेरवाह या भागात “मेगा सर्जिकल “आरोग्य शिबीर घेण्यात आले. .या शिबिराचे उदघाटन राज्यपाल मनोजकुमार सिन्हा याच्या हस्ते करण्यात आले .

यात नांदेड मधील तीन डॉक्टरांनी चौथ्यांदा सह‌भाग नोंदविला त्यांनी जवळपास ४५० हुनअधिक शस्त्रक्रिया केल्या. नऊ दिवसाच्या आरोग्य शिबीरात जवळ्यापास दोन, हजार पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी झाली नांदेडच्या भूमिपुत्रांनी ‘जम्मू-काश्मिरात भयमुक्त होत बजावलेली रुग्ण सेवा व केलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तेथील रुग्णासाठी जीवनदान देणाऱ्या ठरल्या .

जम्मू काश्मीर राज्यसरकार – रोटरी क्लब इंटरनॅशनल डोडा, किश्तवार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग – वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने डोडा, किश्तवाड, भादेरवाह या दुर्गम भागांतील नागरिकांसाठी’ आरोग्य शिबीर वरदान ठरले नांदेडचे भूमीपूत्र प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अनिल साखरे पोटविकार तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सुर्जन डॉ. जळबाजी मोरे, भूल तज्ज्ञ डॉ. करुणा पाटील यांनी रोटरी क्लबचे पीडिजी श्री किशोर, पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मिर मध्ये आरोग्य सेवा बजावली.

या मेगा सर्जिकल योजनेत लॅप्रोस्कोपिकच्या ६० रुग्णाची शस्रक्रिता , स्त्रीरोग व इमरजेंसी सिझर ५५ व अन्य विभागात मिळून जवळपास ४५०हुन अधिक रुग्णांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या या भागाचे डेप्यूटी कमिशनर शावण कुमार यांनी या तज्ज्ञ डॉक्टरांच्या रुग्ण सेव्ह बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जम्मू काश्मिर सरकार व रोटरी क्लब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम व अतिसंवेदनशील असलेल्या भागात नागरिकांसाठी रुग्णसेवेची कॅम्प आयोजित केला जातो.

सलग चार वर्षा पासून पोटविका तज्ज्ञ डॉ. जकबाजी मोरे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनिल साखरे, भूलतज्ज्ञ डॉ. करुणा पाटील व टीम निरपेक्ष भावनेने या राज्यात आरोग्य शिबिरात सर्व बजावत आहेत .यावेळी तर संपूर्ण देश हदरविणारी घटना काश्मीर मध्ये घडली.दहशतवादी हल्ल्या नंतरही नांदेडच्या तिन्ही भूमिपुत्र डॉक्टरांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता रुग्ण तपासणी व शास्त्रकिया यशस्वीपणे पार पडल्या या सगळ्या शस्त्रक्रिया दुर्बिणीने केल्या

डॉक्टर आपल्या घरी पोहचण्यापूर्वीच रुग्ण घरी गेले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेगा सर्जिकल शिबीर पूर्ण करून हे तिन्ही भूमीपूत्र डॉक्टर २५ रोजी नांदेडमध्ये परतले.आपल्या सेवेची कोणतीही प्रसिद्ध केली नाही हे विशेष होय

Pahalgam terror attack background: Three doctors from Nanded provide healthcare in remote areas of Kashmir; More than 450 scientists
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLocal Crime Branch : नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी
Next Article ration card : एकदाच लग्न करणे सोपे! मात्र… रेशनकार्ड बनविणे झाले अवघड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेच्या दुसऱ्या ईनिंग करिता तयार; सहानुभूतीची लाट यावेळी तारणार..? -NNL

June 23, 2024

मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्हयातील तिन आरोपीतांना 58,000/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

August 3, 2024

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप -NNL

August 10, 2024

Nanded bandh ; हिंदू बांधवांनी नांदेड बंद मध्ये सहभागी होऊन बंद शांततेत पार पाडावा -डॉ. संतुकराव हंबर्डे – NNL

August 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

आयुष कदम या बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाला दीड लाख रुपयांचा निधी- NNL

Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

राज्यातील शक्तिपीठ जोडणाऱ्या रेल्वे तरी सुरू करा – प्रवाशांची मागणी -NNL

Nanded Crime News : तेलंगणा – महाराष्ट्रात पिस्तुलांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Om Adkin needs a helping hand : वैद्यकीय प्रवेशासाठी ओम आडकीनेला हवा मदतीचा हात -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?