Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

February 21, 2026

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

February 21, 2026

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

February 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट
  • Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ
  • District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले
  • Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा
  • Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण
  • Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता
  • Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण
  • Poetry’s Collection : ‘आनंदी चांदणे’ ललित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट
धार्मिक नांदेड February 21, 2026

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

NNL TeamBy NNL TeamFebruary 21, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
oplus_0
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाशिवरात्री निमित्त मागील आठ दिवसापासून आयोजित अखंड हरिणाम सप्ताह शेवटच्या दिवशी दहीहंडी व काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात, मंदिर ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तसेच मंदिराच्या नूतन कार्यालयाची पाहणी करून कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. श्री परमेश्वराच्या छायाचित्र प्रतिमेबाबत सूचना देताना त्यांनी तिरुपती बालाजीप्रमाणे आकर्षक थ्री-डी स्वरूपातील छायाचित्रे विक्रीसाठी उपलब्ध करावीत, जेणेकरून श्री परमेश्वराची महिमा अधिक दूरवर पोहोचेल, असा सकारात्मक पुढाकार समितीने घ्यावा, असे मत व्यक्त केले.

oplus_0

याप्रसंगी उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक ॲड. दिलीप राठोड, श्रीमती लताताई पाध्ये, श्रीमती मथुराबाई भोयर, सौ. लताबाई मुलंगे, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड आदींसह अनेक पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

On the weekend Shri Parmeshwar Temple Tehsildar Mrs. Pallavi Temkar visited
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता

Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Arrival of Shri Ganesha : आगमन श्री गणेशाचे.. आस्थेच्या बळावर राजकारण्याना पुढे नेण्यासाठी गणेश उत्सव निश्चितच उपयोगी ठरेल -NNL

September 6, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड बचाओ समितीचे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन -NNL

December 17, 2022

Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून बुधवारी धरणे आंदोलन ; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात संताप

December 23, 2025

bulls won the animal exhibition : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी

December 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Maratha organization warned ; मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा, मराठा विरोधी वागणूक सहन करणार नाही -NNL

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तालुका स्तरीय संघटनेची कार्यकारणी जाहीर – NNL

ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

Samata Sainik Dal weekly parade : सोनखेडमध्ये समता सैनिक दल साप्ताहिक परेड संपन्न

Marathwada ; मराठवाड्यातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करा, निवेदनाद्वारे मागणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

February 21, 2026

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

February 21, 2026

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

February 21, 2026

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

February 21, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?