Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL
Blog धार्मिक नांदेड August 12, 2024

Kaleshwar Temple ; दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी नांदेड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांच्या सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यासह अधिकारी यांनी दर्शन घेतले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.

१२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी गणेश अप्पा महाराज धनमणे यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले, सकाळी नांदेड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांनी तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात विधीवत पुजन करून दर्शन घेतले, यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर,पांडुरंग नारवटकर, विठ्ठल कांबळे, यांच्या सह माजी शिक्षण विस्तार अधिकारी बंडु अमदुरकर, उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत विष्णुपूरी व विश्वस्त समिती यांच्या तर्फे सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे, विश्वस्त समितीचे सचिव शंकरराव हंबर्डे, बालाजी हंबर्डे, सतिश भेंडेकर, ग्रामसेवक संजय कानोडे, शिक्षक उदय हंबर्डे,निशांत पळणाटे भास्कर हंबर्डे यांनी सत्कार केला. भाविक भक्तांसाठी सुमित मोरगे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, दुसऱ्या श्रावण सोमवारी होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी अधिकारी, पोलीस अमलंदार, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंदीर परिसरात भाविक भक्तांसाठी बेल फुळ,फुलाचे , मुर्ती दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री साठी आली होती.

devotees throng the pilgrimage site Kaleshwar Temple On the occasion of the second Shravan Monday
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSatish Deshmukh ; सतिश देशमुख यांनी आयोजिलेल्या मरळक येथील किर्तन सोहळ्यास अलोट गर्दी.. – NNL
Next Article online e-crop ; ऑनलाइन ई पीक पेऱ्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान द्यावे…. – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Police found in half an hour : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीचा आर्ध्या तासात लावला शोध

June 27, 2025

Four trucks loaded with Khaira wood were seized by the forest department in one night and released the next day |खैराच्या लाकडांनी भरलेली चार ट्रक एकाच रात्रीत वन विभागाने पकडले आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले – NNL

August 3, 2024

Nanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा

July 10, 2025

Shiradhon Gram Panchayat : शिराढोण ग्रामपंचायतीत गैरव्यवहार ; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच चौकशीचे साकडे !

September 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

village cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

Elephantiasis patient : नांदेड जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम सुरुवात, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची हत्तीरोग रूग्णास भेट

माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन -NNL

Prahar sanghatna ; हिमायतनगर येथील विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचऱ्यांचं अपडाउन थांबेना; 17 सप्टेंबर पासून प्रहार संघटना तहसील पुढे उपोषण करणार -NNL

Hon. Naresh Shastri : सत्तेची नशा, समाजसेवेसाठी केली पाहिजे- मा. नरेश शास्त्री -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?