Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Sand thift action ; माहूर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई -NNL
क्राईम नांदेड December 20, 2024

Sand thift action ; माहूर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील सायफळ वाळु घाटातून अवैध रित्या वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरवर माहूर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली असून तालुक्यातील वाई बाजार येथे दि.२० डिसें.रोजी भल्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्‍यांनी दिली आहे.

माहूर तालुक्यातील अनेक गावाला पैनगंगा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या पैनगंगा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर वाळूची तस्करी होत असते.आजपर्यत अनेक वाळू तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु वाळूची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि.२० डिसें रोजी वाई बाजार येथे सकाळी ५:३० ते ६ वाजताच्या सुमारास सायफळ येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा विना नंबर असलेला स्वराज कंपणीचा लाल पांढरा ट्रॅक्टर नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह वाई बाजार सज्जाचे तलाठी राम ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल वनवे, कोतवाल विवेक नागपूरे, लक्ष्मण मेश्राम, पवन पाटील, वाहनचालक शेडमाके तसेच वाई च्या पोलीस पाटील ए.बी. मोरे यांच्या पथकाने पकडला आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर महसूल पथकातील कर्मचार्‍यांनी माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्‍याकडून प्राप्त झाली आहे.

नागोबा पेंडावरील अवैध वाळू तस्करी थांबेना ! तालुक्यातील वडसा येथील नागोबा पेंडावरुण अवैध वाळु वाहतूक करणार्‍या वाळूमाफियांचे माहूर महसूल प्रशासनातील काही भ्रष्ठ कर्मचार्‍या सोबत असलेले संबंध बघता जणू महसूल कर्मचारी देखील वाळूच्या धंद्यात सक्रीय असल्याचा संशय तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

वाळूचोरीमुळे शासनाचा दिवसाकाठी लाखोंचा महसूल बुडीत असून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. वाळूमाफियांसाठी महसूल आणि पोलीस विभाग जणू दावणीला बांधल्यासारखे झाले आहे. याबरोबरच वाहतूक पोलीस, वन विभाग, खनिज महामंडळ, गुन्हे शाखा यांच्या देखील कारवाया होतांना दिसून येत नसल्याने अधिकच संशय बळावला आहे. मात्र यावर वरिष्ठ पातळीवर आणि शासनाने दखल घेणे तितकेच गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.

Mahur Revenue Squad takes action against tractor transporting illegal sand
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHockey tournament ; अखिल भारतीय गोल्ड अण्ड सिल्वर कप हॉकी स्पर्धा 30 डिसेम्बर पासून आठ दिवस हॉकीचे सामने रंगणार -NNL
Next Article Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shri Hajur Sahib Gurdwara ; तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी अध्यादेश काढा – NNL

October 4, 2024

Nanded Digital media council : नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्षपदी अनिल मादसवार तर दक्षिण कार्याध्यक्षपदी प्रकाश महिपाळे

November 14, 2025

Police campaign : नांदेड परिक्षेत्रातील अवैध दारू गाळप व विक्री विरोधात पोलिसांची मोहीम – NNL

October 20, 2024

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

August 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

Give financial assistance : शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजाराची, मनपा हद्दित 25 हजाराची आर्थिक मदत द्या -NNL

Kinwat ; किनवट तालुक्यातील पळशी येथे शेकडो कार्यकर्त्याचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश -NNL

Zilla Parishad ; नांदेड हिवताप,हत्तीरोग संघर्ष समितीने मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम राज्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन दिले

Collector Abhijit Raut | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?