Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Awards announced : कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांना जीवनगौरव
नांदेड करियर July 6, 2025

Awards announced : कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांना जीवनगौरव

राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हस्ते १४ ला वितरण जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते संदीप पाठक, पत्रकार राहुल कुलकर्णी व डॉ. नितीन जोशींनाही पुरस्कार जाहीर
NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या (Late Mrs. Kusumtai Chavan Memorial Awards announced) यंदाच्या मानकऱ्यांची घोषणा झाली असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी जीवनगौरव, तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते संदीप पाठक, पत्रकार राहुल कुलकर्णी व पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी आज येथे दिली.

माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सत्यप्रभाच्या वतीने मागील २१ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. १४ जुलै रोजी दु. ३.१५ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नांदेड येथे होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असून, राज्यपाल झाल्यानंतर ते प्रथमच नांदेड शहरात येत असल्याने त्यांचाही यावेळी नांदेडकरांच्या वतीने गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण तर अतिथी म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर व आ. श्रीजया चव्हाण उपस्थित राहतील.

कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांच्या यंदाच्या मानकऱ्यांची निवड खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली आहे. या समितीत माजी शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, लातूरचे वरिष्ठ पत्रकार धर्मराज हल्लाळे व हिंगोली येथील ओमप्रकाश देवडा अर्बन बँकेचे अध्यक्ष सुनिल देवडा यांचा समावेश होता. येत्या सोमवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, संपादक शिवानंद महाजन, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील व सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे.

Late Mrs. Kusumtai Chavan Memorial Awards announced Lifetime Achievement Award to Senior Literary Person Dr. Suresh Sawant
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घातली टाळ – मृदंगासह विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा
Next Article Revenue takes action : वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडले; महसूलची कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahabodhi Mahavihar Buddha Gaya Mukti Andolan : नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा

March 18, 2025

S.R.T.M. University ; विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर स्वा.रा.ती.म.विद्यापीठात डॉ. महेश मगर यांचे आज घंटानाद आंदोलन

March 11, 2025

Sarasam Farmer Digambar Bhusare passed away ; प्रयगराज येथे शाही स्नानासाठी गेलेले सरसम येथील भाविक दिगांबर भुसारे यांच निधन

January 29, 2025

Demand to open the road : कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी -NNL

December 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Food kits distribution ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किट वाटप

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

The condition of two hunger strikers : एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरु असलेल्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

माहूर ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचांसह सदस्यांच्या करीता ८१.९६/ मतदान शांततेत -NNL

Motorcycle hits truck : मोटरसायकलची उभ्या ट्रकला मागून धडक; दोघे जागीच ठार, एक गंभीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?