Thursday, May 21

Tag: Lifetime Achievement Award

Awards announced : कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांना जीवनगौरव

Awards announced : कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा ; ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांना जीवनगौरव

नांदेड, करियर
नांदेड| एक प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराच्या (Late Mrs. Kusumtai Chavan Memorial Awards announced) यंदाच्या मानकऱ्यांची घोषणा झाली असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासाठी जीवनगौरव, तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अभिनेते संदीप पाठक, पत्रकार राहुल कुलकर्णी व पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांना स्मृती पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी आज येथे दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सत्यप्रभाच्या वतीने मागील २१ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. १४ जुलै रोजी दु. ३.१५ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर, नां...
error: Content is protected !!