Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती
करियर नांदेड February 9, 2025

BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती

NNL TeamBy NNL TeamFebruary 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा l महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.लोहा तालुक्यात एकूण १८ परीक्षा केंद्र होते त्यात २ हजार ८३ विद्यार्थ्यां पैकी २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा सुरळीत पार पडल्या त्यासाठी स्वतंत्र बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर होते अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली

लोहा तालुक्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १२ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ असे एकूण १८ परीक्षा केंद्र होते या परीक्षेसाठी तालुक्यात एकूण२हजार ८३ परीक्षार्थी बसले होते प्रत्यक्षात परीक्षेसाठी परीक्षार्थी २०४६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .

गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त केले होतेआर वाय चव्हाण यांच्या समन्वयातून परीक्षा व्यवस्थित पार पडल्या पथक प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे होते.

तसेच , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ए.टी कापसे, श्रीमती एस एन अंबलवाड, बाबुराव फसमले, डी आर शिंदे केंद्रप्रमुख जी.एस‌. मंगनाळे, संतोष आंबुलगेकर, दत्ता मोहिते, ए.टी आढाव ,सुभाष पानपट्टे, ज्ञानोबा कोरडे, रवी ढगे ,विषय तज्ञ पल्लवी चोंडेकर ,महानंदा केदारे, संजय अकोले, बाळू चव्हाण, सचिन किरवले ,बालाजी कतुरे, रफिक दौलताबादे आदींनी बैठे पथक म्हणून काम पाहिले आहे.

2 thousand 46 students appeared for the scholarship exam at 18 centers - BEO Satish Vyavaye. Information in Loha taluka
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlerailway ; रेल्वे वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांचे अप डाऊन किनवटच्या शासकीय कार्यालयांत प्रभारीराज, तालुक्याला वाली कोण?
Next Article 1098 Child Helpline… संकटातील मुलांसाठी जीवनरेखा…1098 चाइल्ड हेल्पलाइन…
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

sending bulk voice messages without permission : विनापरवानगी बल्क व्हाईस मेसेज टाकणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस -NNL

November 13, 2024

रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

June 10, 2024

Rakshabandhan : अक्षर परिवाराने रक्षाबंधनातून दिला सामाजिक संदेश

August 10, 2025

Ajit Dada Pawar : उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांची खतगावकर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

August 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Limbgaon Primary Health Centre ; लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अशोक आत्राम यांनी भेट

Meenal Karanwa | ‘सिईओ’ ताई ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात -NNL

Ashok Chavan : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची प्रचारसभा

Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

Karma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?