Tuesday, June 30

Tag: 2 thousand 46 students appeared for the scholarship exam at 18 centers – BEO Satish Vyavaye. Information

BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती

BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती

करियर, नांदेड
लोहा l महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.लोहा तालुक्यात एकूण १८ परीक्षा केंद्र होते त्यात २ हजार ८३ विद्यार्थ्यां पैकी २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा सुरळीत पार पडल्या त्यासाठी स्वतंत्र बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर होते अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली लोहा तालुक्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १२ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ असे एकूण १८ परीक्षा केंद्र होते या परीक्षेसाठी तालुक्यात एकूण२हजार ८३ परीक्षार्थी बसले होते प्रत्यक्षात परीक्षेसाठी परीक्षार्थी २०४६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती . गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त केले ...
error: Content is protected !!