Friday, May 15

Tag: in Loha taluka

polling stations : जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी

polling stations : जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, अपंग मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधांची पाहणी केली. लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय, टिंगरी गल्ली येथील मतदान केंद्र व इंदिरानगर येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय येथे असलेल्या 5/1 मतदान केंद्र व कै. विश्वनाथ नळगे माध्यमिक महाविद्यालय जुनी इंदिरानगर येथील खोली क्रमांक 2 व 3 येथील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. मतमोजणी कक्षातील पाहणी करुन निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान यंत्राच्या एफएलसी प्रक्रीयेची पाहणी करु...
BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती

BEO Satish Vyaare ; लोहा तालुक्यात १८ केंद्रावर २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी दिलीं शिष्यवृत्ती परीक्षा – बीईओ सतीश व्यवहारे याची माहिती

करियर, नांदेड
लोहा l महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.लोहा तालुक्यात एकूण १८ परीक्षा केंद्र होते त्यात २ हजार ८३ विद्यार्थ्यां पैकी २ हजार ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा सुरळीत पार पडल्या त्यासाठी स्वतंत्र बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर होते अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली लोहा तालुक्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १२ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ असे एकूण १८ परीक्षा केंद्र होते या परीक्षेसाठी तालुक्यात एकूण२हजार ८३ परीक्षार्थी बसले होते प्रत्यक्षात परीक्षेसाठी परीक्षार्थी २०४६ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती . गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त केले ...
Pranitatai Deore : लोहा तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेअंतर्गत ३६ हजार अर्ज -प्रणिताताई देवरे याची महिती -NNL

Pranitatai Deore : लोहा तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेअंतर्गत ३६ हजार अर्ज -प्रणिताताई देवरे याची महिती -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। लोहा तालुक्यात ३६हजार ११६ अर्ज प्राप्त झाले त्यात ३४ हजार ९७७ अर्ज अपरोव्हल साठी पाठविण्यात आले असून ९१ अर्जात त्रुटी आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. आमच्या महायुती सरकारने राबविलेली ही योजना बहिणीसाठी खुप आधार देणारी आहे. राखी पौणिमेला ओवाळणी मिळणार असून, बहिणींच्या खात्यात अनुदान जमा होईल असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समितीच्या लोहा विधानसभा अध्यक्षा प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी सांगितले. लोहा तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा अध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.समितीचे सदस्य गंगाप्रसाद येन्नावार , सदस्य ऍड मारोती पंढरे, नायब तहसील अशोक मोकले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी एस आडीराघो, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार, नगर पालिका कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, संजय गांधिं निर...
error: Content is protected !!