नांदेडराजकीय

Holi of Hindi compulsory GR : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या GR ची होळी

Uddhav Balasaheb Thackeray on behalf of the party Holi of Hindi compulsory GR नांदेड| शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधात GR ची होळी करून निषेध नोंदविन्यात आला.

नांदेड उतर व शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे जिल्हाप्रमुख भुजंग दादा डक व महानगर प्रमुख प्रकाश मारामार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्हा प्रमुख सतीश उमरेकर, जिल्हासंघटक नरहरि वाघ, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, तालुकाप्रमुख नंदू पाटील वैद्य, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर,शहरप्रमुख आनंद जाधव, शहरप्रमुख जितूसिंग टाक, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, महानगर संघटक नवज्योत सिंग गाडीवाले, विधानसभा प्रमुख हणमंत भवर, शहर संघटक पिंटू सुनपे, उपजिल्हासंघटक माधव पांचाळ, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार, शहर प्रमुख रवी नागरगोजे, तालुका संघटक नवनाथ जोगदंड, दिलीप ठाकूर,

उपतालुका प्रमुख हरी धुमाळ,उपशहर प्रमुख गणेश शहाणे, उपशहर प्रमुख मनोज काकडे, ज्ञानू डोनेकर,मोईज खान,प्रभाकर सोनटक्के, एकनाथ मोगरकर, सचिन पाटील, निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे, लक्ष्मणराव भोसले, शेख नदीम, शंतनू सावंत, ईश्वर भालेराव, सुमेध भुरे, वैभव गायकवाड, प्रकाश संपत्ते, दत्ता गायकवाड, करण इटकल, रोहित पांडे, अंकुर पटेल, शिवम आर्या,अंकित तेहरा, सूरज नवघरे,गोविंद यादव, सोनू नवघरे, गणेश शिंदे, सूरज फटले, मंगेश यादव, शैलेश रावत, गजानन शास्त्री आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button