Holi of Hindi compulsory GR : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या GR ची होळी
Uddhav Balasaheb Thackeray on behalf of the party Holi of Hindi compulsory GR नांदेड| शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधात GR ची होळी करून निषेध नोंदविन्यात आला.
नांदेड उतर व शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे जिल्हाप्रमुख भुजंग दादा डक व महानगर प्रमुख प्रकाश मारामार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्हा प्रमुख सतीश उमरेकर, जिल्हासंघटक नरहरि वाघ, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, तालुकाप्रमुख नंदू पाटील वैद्य, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर,शहरप्रमुख आनंद जाधव, शहरप्रमुख जितूसिंग टाक, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, महानगर संघटक नवज्योत सिंग गाडीवाले, विधानसभा प्रमुख हणमंत भवर, शहर संघटक पिंटू सुनपे, उपजिल्हासंघटक माधव पांचाळ, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार, शहर प्रमुख रवी नागरगोजे, तालुका संघटक नवनाथ जोगदंड, ...
