Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी

February 17, 2026

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

February 17, 2026

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

February 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी
  • Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी
  • Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन
  • Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
  • Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
  • Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात
  • Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार
  • Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ February 17, 2026

Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा ठाम पवित्रा
NNL TeamBy NNL TeamFebruary 17, 20261
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील अनेक वर्षा पासून हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची (Shiva statue site) मागणी करूनही आत्तापर्यंत तोडगा का.. निघाला नाही. हि मागणी लावून धरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 17 फेब्रुवारीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनामुळे शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व प्रभारी मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, “शासनाच्या अधिनस्त राहून जागेसाठी प्रयत्न करू” असे तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आमरण उपोषण (hunger strike) मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी म्हणजेच स्वाभिमानी समभाजी ब्रिगेडचे माधव शिंदे, बालाजी ढोणे यांनी जाहीर केल्याने शिवपुतळ्याच्या जागेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तीन वर्षांपासून मागणी प्रलंबित
दि.10 ऑगस्ट 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अधिकृत मागणी करण्यात आली होती. मात्र, तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रशासकीय कारणांचा आधार घेत हा विषय सातत्याने प्रलंबित ठेवण्यात आल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

oplus_0

निवडणुकीनंतरही उदासीनता
नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर तरी या विषयाला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, निवडणुकीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, पुतळ्या बाबतचे परिपत्रक दाखवून आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे, तर प्रत्यक्षात जागा निश्चित करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो असेही उपोषणाला पाठिंबा जाहीर केलेल्यांची बोलून दाखविला आहे.

oplus_0

“ही लाजिरवाणी बाब” – संतप्त प्रतिक्रिया
“रयतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या जाणत्या राजाच्या पुतळ्यासाठी आज आमरण उपोषण करावे लागत असेल, तर ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

oplus_0

जयंतीपूर्वी प्रश्न सुटणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वीच हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निश्चितीसाठी हे आंदोलन पेटले असून, प्रशासन या संवेदनशील विषयावर कोणता तोडगा काढते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लेखी आश्वासन न दिल्यास उपोषण अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

heated up with hunger strike Himayatnagar city to demand Shiva statue site
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRetirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात
Next Article Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले -NNL

September 5, 2024

Municipal Corporation ; मनपाने शास्ती मध्ये सहा दिवसांच्या वाढ मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची थकबाकी 110 मालमत्ता धारकाकडून 48 लाखांची वसुली – NNL

December 21, 2024

Yoga Day ; समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा

June 21, 2025

BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

April 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

School Education Minister Deepak Kesarkar : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर -NNL

Mahabhu Sampadan Portal : नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

Zilla Parishad School.; जिल्हा परिषद शाळेची. शालेय व्यवस्थापन समिती जाहीर अध्यक्षपदी धनंजय घोरबांड तर उपाध्यक्ष राम मोरे – NNL

Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी

February 17, 2026

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

February 17, 2026

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

February 17, 2026

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

February 17, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?