Thursday, May 14

Tag: to demand Shiva statue site

Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील अनेक वर्षा पासून हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची (Shiva statue site) मागणी करूनही आत्तापर्यंत तोडगा का.. निघाला नाही. हि मागणी लावून धरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 17 फेब्रुवारीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व प्रभारी मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, “शासनाच्या अधिनस्त राहून जागेसाठी प्रयत्न करू” असे तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आमरण उपोषण (hunger strike) मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी म्हणजेच स्वाभिमानी समभाजी ब्रिगेडचे माधव शिंदे, बालाजी ढोणे यांनी जाही...
error: Content is protected !!