Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL
नांदेड July 23, 2024

Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मांदेड| प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

मुळचे विदर्भातील व मागील पन्नास वर्षांपासून नांदेड शहरात व जिल्ह्यात स्थायिक आसलेले गायकवाड कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनेत काम करतांना आढळून येतात. त्यांचा जन्म ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे १६ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.ते अंधश्रद्धा आणि दैवीशक्तीच्या विरोधात कायम होते व त्यांनी तत्वासोबत कधीही तडजोड केली नाही. त्यांचा मृत्यू २२ जुलै २०२२ रोजी नांदेड येथे झाला. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटलांचा विशेष प्रभाव होता.

डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर त्यांची निष्ठा होती. ते आंबेकरवादी व मार्क्सवादी कार्यकर्ते होते. त्यांच्या प्रभावाने त्यांच्या कुटुंबातील अनेक जन आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्य करतांना आढळतात. मुंबई आझाद मैदान पोलीस स्थानकासह महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकात त्यांच्या कुटूंबातील सदस्यावर आंदोलनात गुन्हे दाखल आहेत. त्यांचा मुलगा कॉ.गंगाधर गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व सीटू कामगार संघटनेचे लढाऊ व संघर्षशील कार्यकर्ते आहेत. तर सुनबाई,पुतणे,नातवंड व मुली देखील वेगवेगळ्या जनवादी संघटनेत कार्य करतात.

त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी संघर्ष भवन सीटू कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,जमसंच्या तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड,घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड,डीवायएफचे कॉ.जयराज गायकवाड, होकर्स युनियनचे अध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे,असंघटित कामगार संघटनेच्या कॉ.सुंदरबाई वाहुळकर, मजदूर युनियनच्या कॉ.प्रयागबाई लोखंडे यांच्यासह गजानन गायकवाड,संतोष शिंदे,चांदु इंगोले,सुनीता लिंगायत, सचिन वाहूळकर,रुपाली गायकवाड आदिजन उपस्थित होते.

Greetings to Comrade Yadavrao Gaikwad
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBaba for you..!Such an activity inspires the society | बाबा तुमच्यासाठी..!अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते – उप विभागीय अधिकारी सचिन गिरी -NNL
Next Article Suicide by hanging Police Patil | हदगाव तालुक्यातील पेवा गावच्या पोलीस पाटलाने केली गळफास घेऊन आत्महत्या -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Headmaster of Tamsa molested minor girl : तामसा येथील मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार

February 12, 2025

Draupadi Murmu | राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना बळीरामपूर नांदेड तिर्थक्षेत्रास भेट देण्याचे विश्वस्थांकडून निमंत्रण – NNL

July 26, 2024

Nanded police ; निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

November 11, 2024

Promotion Congrats ; हिमायतनगर चे सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ए.जी. पदमवार यांची पदोन्नतीवर बिलोली येथे नियुक्ती -NNL

January 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Politics News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक रणसंग्रामात तणाव शिगेला

illegal sand mining : चिंचोली शिवारातील अवैध रेती उपसा कारवाई; २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

Dr. Hansraj Vaidya ; ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य “हेल्थ केअर एक्सलन्स अवार्डने” सन्मानित

Contempt of Siranjani Gram Sabha resolution..! कागदपत्रांची हेराफेरी व अधिकाराचा गैरवापर करून सिरंजनी ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान..!

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?