Thursday, May 14

Tag: Greetings

Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

महाराष्ट्र, नांदेड
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो. आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण ...
Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL

Greetings to Comrade Yadavrao Gaikwad | कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन – NNL

नांदेड
मांदेड| प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुळचे विदर्भातील व मागील पन्नास वर्षांपासून नांदेड शहरात व जिल्ह्यात स्थायिक आसलेले गायकवाड कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनेत काम करतांना आढळून येतात. त्यांचा जन्म ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे १६ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.ते अंधश्रद्धा आणि दैवीशक्तीच्या विरोधात कायम होते व त्यांनी तत्वासोबत कधीही तडजोड केली नाही. त्यांचा मृत्यू २२ जुलै २०२२ रोजी नांदेड येथे झाला. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटलांचा विशेष प्रभाव होता. डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर त्यां...
error: Content is protected !!