Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL
नांदेड राजकीय September 18, 2024

Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 18, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| श्री गणेश विसर्जना निमित्त नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत गणेश मंडळ अध्यक्षांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी , अधिकार्‍यांचा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने वजिराबाद येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला.

महावीर चौक हनुमान मंदिर वजीराबाद येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात सुमारे 30 ते 40 सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा आमदार मोहनराव हंबर्डे यांनी यथोचित सन्मान केला. मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या कलावंतचा यावेळी गौरव करण्यात आला. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्त लावणाऱ्या उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.

तर व्यासपीठावर डी.पी.सावंत. आनंद गुंडेले. मनोहर पाटील शिंदे. आनंद चव्हाण.केदार सोळंके.सुरेश हटकर.रमेश गोडबोले .बालाजी चव्हाण. रविन्द्र बुंगई. गगन यादव. भारत भूषण यादव . मोहन सिंग गाडीवाले.राजू मोरे.अतुल पेदेवाड .तुषार पोहरे.अजितपाल गिरणेवाले. राबिनसिंग गिरनीवाले. प्रथमेश पावडे. संतोष देशमुख . धनंजय उमरिकर.शंकर पाटील.राजू डोळेवार. यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी, गणेश भक्त व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार हंबर्डे यांची शिष्टाई
दुपारी तीन वाजता सुरू झालेला हा सत्कार सोहळा रात्री दहा वाजेपर्यंत अखंडित सुरूच होता. दरम्यानच्या काळात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिरवणुका पुढे नेण्यासाठी गणेश मंडळांना आग्रह धरला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व पोलीस यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक उडाली. हा गोंधळ पाहून स्टेजच्या खाली उतरून आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मध्यस्थी करून पोलिसांची समजूत काढली. प्रसंगावधान राखून आमदार हंबर्डे यांनी केलेल्या शिष्टाईमुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले.यावेळी त्यांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर मिरवणुकांना पुन्हा शांततेत प्रारंभ झाला.

Grand felicitation of the President of Ganesh Mandals in Shree Visarjan Procession. By Humbarde
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShree Visarjan Procession Ceremony : सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साहात व शांततेत -NNL
Next Article Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mobile phone thieves : हिमायतनगर आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

August 7, 2025

National Dance Festival ; रसरंगी कथ्थक नृत्य विद्यालयाचे 7 विद्यार्थी राष्ट्रीय नृत्य महोत्सव मुंबई येथे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश

August 23, 2025

Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

September 24, 2024

Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

July 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Election Officer Avinash Kamble : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक अधिकारी अविनाश कांबळे यांची तातडीची आढावा बैठक -NNL

Guru Teghbahadur : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान

‘work order’ ; हदगाव शहरातील लाखो रुपयांची रस्त्यांची कामे नियोजनाशिवाय ‘वर्क ऑर्डर’च्या विरोधात

MP Ashokrao Chavan : खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Shivbhojan kendra ; शिवभोजन केंद्राची चौकशी करा – नकुल जैन यांनी केली मागणी

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?