Friday, May 15

Tag: Grand felicitation of the President of Ganesh Mandals

Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL

Grand felicitation of the President of Ganesh Mandals : श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षाचा भव्य सत्कार आ. हंबर्डे यांच्या हस्ते – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| श्री गणेश विसर्जना निमित्त नांदेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत गणेश मंडळ अध्यक्षांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी , अधिकार्‍यांचा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने वजिराबाद येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला. महावीर चौक हनुमान मंदिर वजीराबाद येथे आयोजित या सत्कार सोहळ्यात सुमारे 30 ते 40 सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा आमदार मोहनराव हंबर्डे यांनी यथोचित सन्मान केला. मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या कलावंतचा यावेळी गौरव करण्यात आला. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्त लावणाऱ्या उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. तर व्यासपीठावर डी.पी.सावंत. आनंद गुंडेले. मनोहर पाटील शिंदे....
error: Content is protected !!