Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL
लेख July 9, 2024

Amarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मध्यरात्री हमसफर एक्स्प्रेस जम्मू स्टेशन ला पोंहचली. सर्वजण खाली उतरल्यावर हजेरी घेतली. शंभर टक्के उपस्थिती असल्यामुळे बिनफिकीर झालो. जम्मू स्टेशनवर भरपूर गर्दी असल्यामुळे सर्वांना अमरनाथ यात्री संघाच्या कॅप घालायला लावल्या. स्टेशन बाहेर आमच्या गाड्या येणार असल्यामुळे सामान घेऊन बाहेर पडलो. यावेळी मुद्दामहुन चंदिगडच्या एसी बसेस बुक केल्या होत्या. त्या दोन बसेस येण्यासाठी थोडा वेळ लागला. देर आये दुरुस्त आये या उक्ती प्रमाणे आलेल्या बस एकदम नवीन व आरामदायी होत्या. मी नेहमी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी आम्ही कधी एसी बसेस वापरल्या नव्हत्या. गेल्या वर्षी जम्मू मध्ये गर्मी जास्त होत असल्यामुळे यावेळी एसी बस बुक केल्या होत्या. ४५ सीटर टू बाय टू पुश बॅक नवीन बस गुरु नानक ट्रॅव्हल्स ने पाठविल्या होत्या. त्यामुळे सर्वजण खुश झाले.

टूरमध्ये बसच्याvमागेपुढे बसण्यावरून नेहमी भांडणे होत असतात. त्यामुळे मी पूर्वीपासून अशी सिस्टीम लावली होती की, दररोज सीट नंबर चेंज करायची. त्यामुळे प्रत्येकाला समान न्याय मिळत होता. प्लॅटिनम ग्रुपचे लीडर होते माझ्या सोबत नऊ वेळेस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेले सुभाष देवकते. कॅशियर बनवले होते रामेश्वर वाघमारे यांना. या ग्रुपमध्ये संजय राठोड, ज्योती वाघमारे, किरण व नारायण गवळी, वंदना व केदार मालपाणी, अलका व अमर शिखरे पाटील, पूजा व पवन मालपाणी पुणे, विद्या व प्रकाश शिंदे, जयश्री व मधुकर पाष्टे, आशुतोष, सुजाता मुखाडे, संगीता व नारायण भूसे, माया व शिवाजी डिग्रसे, शिल्पा व मच्छिंद्र गिरी, अपर्णा व कल्याण शिरशीकर, संगीता व प्रदीप दांडेगावकर, अक्षय व शाम हुरणे, मुकेश व योगेश पटेल, रेणुका व माधव उल्लेवाड, वैशाली व द्वारकादास नखाते, वर्षा व अरुण हिवरेकर, सविता व सुभाष वलबे, अर्चना व उमाकांत कदम, कैलास घागरदरे, गोपीनाथ वैद्यम, सचिन उल्लेवाड यांचा समावेश होता.

चेक पोस्ट वरून आम्हाला सकाळी पाच वाजता सोडले. रस्त्यात एका लंगर वर सर्वांनी नाष्टा केला. लंगरवाल्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. बस मध्ये समोसा कचोरी हा खेळ घेतला. विजेत्याला पाचशे रुपये बक्षीस होते तर जे हरतील त्यांना पेनल्टी म्हणून एखादे गाणे किंवा विनोद म्हणायचे असते. ते जर म्हटले नाही तर पन्नास रुपये फाईन द्यावा लागतो. दोन्ही करायचे नसेल तर एक उठबशी काढली तर सर्वच माफ. गेम मध्ये खूप मजा आली. प्रत्येक जण हरल्यानंतर काहीतरी म्हणायचा. त्यानंतर मी प्रत्येकावर वेगवेगळ्या विनोद सांगून सर्वांनी ज्या टाळ्या मिळवल्या. एका बस मध्ये सुरेखा रहाटीकर तर दुसऱ्या ग्रुप मध्ये मुकेश पटेल हे विजय ठरले. या सगळ्या गदागोळ्यात प्रवास कधी संपला हे समजले देखील नाही.

चारच्या सुमारास आम्ही श्रीनगरला पोहोचलो. त्या ठिकाणी मोठ्या गाड्यांना शहरात प्रवेश नव्हता. त्यामुळे लोकल छोट्या गाड्या करून आम्ही हॉटेल मालाबार ला पोहोचलो. याशिवाय कश्मिरा, लेक व्ह्यू मध्ये देखील काही रूम बुक केलेले होत्या. दोन दिवस आंघोळ केलेली नसल्यामुळे गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. थकवा निघून गेला होता. आमच्या सोबत असणारे प्रसिद्ध व्यापारी शाम हुरणे यांच्यातर्फे रात्रीचे जेवण देण्यात आले. अन्नपूर्णा भोजनालयातील जेवण सर्वांना आवडले. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे लवकर झोपा असा सर्वांना मेसेज पाठवला. (क्रमशः)

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur From Amarnath Cave Part-4
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAn inveterate criminal | एक अट्टल गुन्हेगार MPDA अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात -NNL
Next Article finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

Khambir leadership : राज्याचे ‘खंबीर नेतृत्व’, मराठवाड्याचा ‘आधारवड’ कोसळला!

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

Das Maruti : धार्मिक पर्यटनाचे अद्भुत केंद्र बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दुर्मिळ दास मारुती

Voter’s Day : राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

December 29, 2025

heavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

September 29, 2025

Giri Maharaj : शुद्ध ज्ञान तत्वचीअनुभवियांचा सार गुरु माझा – गिरी महाराज

July 11, 2025

Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL

September 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dharmvir Anand Dighes Birth Anniversary ; धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वहीपेन वाटप

record breaking voting this time : नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान – NNL

Nanded News ; रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां व सिड बॉल

BBF technology : सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशिर- डॉ. भेदे

Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

February 9, 2026

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?