Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL
Blog नांदेड July 20, 2024

Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर| पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो त्याचबरोबर सपांच्या बिळात पाणी शिरते त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपवण्यासाठी सुरक्षीत जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती शेती पिकात वावरत असतात अशात शेतात पिकांची पहाणी करतांना आणी कामे करतांना आणि कामे करतांना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे .

मागील आठवडाभरापासुन जिल्हात सर्वत्र पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशीवारात संचार वाढला आहे सद्यः स्थितीत पिके चांगली वाढली आहेत शेतकरी पीकांत फवारणी करण्यासह निंदन , खुरपणाची कामे करीत आहे एखाद्यावेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत शेतकऱ्यांनी अवश्यक काळजी घेण्याचे अवाहन एम एच २९ हेलपिंग हॅन्डस ॲडवेंचर ॲन्ड नेचर क्लब नांदेड जिल्हा चे अध्यक्ष मोहन मुर्खे प्यांच्या कडून करण्यात येत आहे आणि कुठेही साप आढळून आल्यास 9922363538 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्पदंश टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी
शेतात फिरतांना फवारणी करतांना जाड बुटांचा वापर करावा.
शक्यातो , यंत्राणेच फवारणी करावी.
पिकात फिरतांना जाड काठी, बुट आढळत जावे.
हातांने पिकांची पहाणी करू नये,पिकांत खाली वाकु नये.
साप दिसल्यास त्याला न डीवचता सर्पमित्रांना कळवावे.
जुन ते ऑगस्टच्या दरम्यान सर्वधीक सतर्कता बाळगावी.

Farmers beware... Snakes are increasing in blooming crops
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFormer minister Kamalkishore Kadam | सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून खासदारांनी नावलौकिक करावे – माजी मंत्री कमलकिशोर कदम -NNL
Next Article Gujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात उद्घाटन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The Muslim community of Himayatnagar united to make Baburao Kadam MLA..! : बाबुराव कदम यांना आमदार करण्यासाठी हिमायतनगरातील मुस्लिम समाज एकवटला..! -NNL

November 17, 2024

An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL

July 19, 2024

MLA Baburao Kadam Kohlikar ; हिमायतनगर वाढोणा शहरात नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जंगी स्वागत -NNL

November 30, 2024

blood donation camp and Mahaprasad at Shri Parameshwara temple : हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा अनेकांनी घेतला लाभ -NNL

August 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Wai Bazaar ; वाई बाजार येथे गोड कलाल तेलंग समाजाचा उपवर वधू परिचय मेळावाचे आयोजन – NNL

Citizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

Bhavsar Samaj ; भावसार समाज उप वधु वर परिचय मेळाव्यानिमित्त ऑनलाइन नाव नोंदणीस सुरुवात – NNL

Nanded Tahsil First Rank ; नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

Distribution of approved funds : अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?