Thursday, May 14

Tag: Farmers beware…

Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांनो...सावधान...नांदेड पोलिसांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे सणासमोर विम्याच्या रक्कमेसाठी आपल्यास खात्यात पैसे टाकण्याकरीता फ्रॉड कॉल करून आपल्याला OPT टाकुन पुन्हा OTP विचारणा करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेणारे सक्रिय होतील. यासाठी शेतकरी बांधवानी सतर्क राहणे गरजेचे असून, शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉल पासुन शेतकऱ्यांनो सावधान राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी केले आहे. सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली शेतकरी बांधवानो तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल. जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्...
Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

Blog, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो त्याचबरोबर सपांच्या बिळात पाणी शिरते त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपवण्यासाठी सुरक्षीत जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती शेती पिकात वावरत असतात अशात शेतात पिकांची पहाणी करतांना आणी कामे करतांना आणि कामे करतांना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे . मागील आठवडाभरापासुन जिल्हात सर्वत्र पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशीवारात संचार वाढला आहे सद्यः स्थितीत पिके चांगली वाढली आहेत शेतकरी पीकांत फवारणी करण्यासह निंदन , खुरपणाची कामे करीत आहे एखाद्यावेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत शेतकऱ्यांनी अवश्य...
error: Content is protected !!