Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahur ; पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली माहूर पोलीस ठाण्याची तपासणी
नांदेड सोशल वर्क March 31, 2025

Mahur ; पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केली माहूर पोलीस ठाण्याची तपासणी

पोलीस पाटील तसेच महिला दक्षता समितीसह मान्यवरांना केले संबोधित
NNL TeamBy NNL TeamMarch 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l माहूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माहूर पोलीस ठाण्याला भेट देऊन येथे पोलीस पाटील महिला दक्षता समितीसह नागरिकांचे गऱ्हाणे ऐकून घेत शिवप्रकाश मुळे यांचे सह पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सपोनी शिवप्रकाश मुळे यांना रिवार्ड देऊन त्यांचे अभिनंदन केले

दि 29 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वार्षिक तपासणी निमित्त माहूर पोलीस ठाण्याला भेट दिली येथे सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे सह अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सलामी देऊन सन्मान केला यावेळी पोलीस विभागाअंतर्गतच्या सर्व तपासणी अंती माहूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी बजावल्याने त्यांचे अभिनंदन केले तसेच यावेळी आलेल्या पोलीस पाटील व महिला दक्षता समितीच्या मान्यवरांना त्यांनी संबोधित करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले वाई बाजार येथील पोलीस ठाण्याची गरज पाहता येथे पोलीस मदत केंद्राचे उद्घाटनही त्यांनी यावेळी वाई बाजार येथे जाऊन केले

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक उदय खंडेराय उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे परीक्षा विधीन अधिकारी किरण पोपळघट सपोनी शिवप्रकाश मुळे सपोनी रमेश जाधवर सपोनी शेख गफार पोउपनी पालसिंग ब्राह्मण पोउपनी आने बोईनवाढ यावेळी पेंटर सुरेश आराध्ये यांनी रांगोळी द्वारे शहाजी उमाप यांचे रांगोळीतून छायाचित्र काढल्याने त्यांची स्तुती केली यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी सर्व तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित होते

Deputy Inspector General of Police Shahaji Umap inspected Mahur Police Station
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIftar party ; सदभावना मंच आयोजित इफ्तार पार्टीस प्रतिसाद !
Next Article Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

the women warned of locking the Sarasam Gram Panchayat on January 26 : अन्यथा २६ जानेवारी रोजी सरसम ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा महिलांनी दिला इशारा – NNL

December 26, 2024

Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

September 1, 2024

Navratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही मागणी -NNL

October 7, 2024

Nitin Gadkari : नितीन गडकरींना राष्ट्रीय महामार्ग 361 संदर्भातील समस्या बाबत निवेदन -NNL

September 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

The custard apple season : हिमायतनगर बाजारपेठेत सीताफळांचा हंगाम रंगात

Seminar for MBBS admission abroad concluded | परदेशात एमबीबीएस प्रवेशा साठीचा सेमिनार संपन्न -NNL

Digambara Digambara : “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”च्या गजरात माहूर नगरी दुमदुमली

Farmars morcha ; शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीच बांधली तहसील कार्यालयाच्या गेटला -NNL

Nana Patole | लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?