Wednesday, May 20

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्ताने पंचक्रोशीतील नावलौकिक असलेल्या श्री. सत्याआई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन सकाळी नवरात्र महोत्सव समिती तर सायंकाळी गावातील परिवार यांच्या वतीने महाआरती करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी गावातून देव पालखी आयोजित करण्यात आली आहे. श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा, पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले,पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली. आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षांनी भरते. परिसरातील सुहासिनी बाई-लेकी देवीला पुर्वी बकऱ्याचा बळी देणाऱ्या आता पुरण पोळीचा नैवद्य चढवून खणनारळ...
Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देविच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शना करीता गडावर नवरात्रौत्सवातील पहिला रविवार भाविकांच्या अलोट गर्दीचा ठरला. मंदिराच्या पहिल्या पायरी पासून देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी सकाळी ५ वा,पासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच भाविक मंदिरात यायला सुरुवात झाली. देशभरातील परीवारा सह भाविकांनी हजेरी लावली भाविकांच्या गर्दीने माहूर शहर व मंदिर परिसर गजबजून गेला. घटस्थापना पासून पाहीजे तेवढी भाविकांची गर्दी नव्हती त्यामुळे प्रशाशनास गर्दी होणार नाही असे वाटले ? परंतू रविवार रोजी सुट्टी असल्याने अचानक गर्दी वाढली. खाजगी वाहनास गडावर जाण्यास बंदी असल्याने एसटी कडून १०० बस मागविण्यायत येणार असल्याचे आगार प्रमुख यानी आढावा बैठकित सागितले होते...
Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL

Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री बालाजी मंदिरामध्ये चौदाव्या ब्रह्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ आक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये व थाटामध्ये चौदाव्या ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात येत असून तीन आक्टोंबर 2024 रोजी प्रतिपदा या दिवशी ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली सकाळी श्री बालाजींचा दररोज महाअभिषेक ,होम हवन व त्यानंतर गंगाळ वाटप गंगाळ प्रसादामध्ये विविध पदार्थ दररोज श्री बालाजींना भोग साठी साखर भात, खिरांन, चित्रांन,दहिभात,खिचडी, बुंदीचे लाडू,आधीचा समावेश असून दररोज सायंकाळी सहा वाजता श्री बालाजी पालखी उत्सव परिसरातील वेगवेगळ्या मार्गावरून परिक्रमा केली जाते. सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांना श्री बालाजीची महाआरती होते या महा आरतीला शहराती...
Tuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL

Tuljabhavani Mata : सपोनी जाधवर यांनी सहपत्नीक घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर| सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी सहपत्निक आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून आरती केली. मंदिर समितीकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात हि करण्यात आला. सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर यांनी सहपत्नीक दि.४ आॅक्टोबर रोज शुक्रवार रोजी सांय.७ वाजता सारखणी जवळ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.यावेळी सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहो,अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. मंदिर समितीतर्फे जाधवर व त्यांच्या कुटूंबीयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला....
Gundegaon Yatra Festival : श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थान गुंडेगावचा शनिवारी यात्रा महोत्सव -NNL

Gundegaon Yatra Festival : श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थान गुंडेगावचा शनिवारी यात्रा महोत्सव -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| सद्‌गुरु श्री श्री मल्लिनाथ महाराजांची उपस्थिती गुंडेगाव येथील श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव शनिवारी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या देवस्थानास, आश्रम शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा व पर्यटनाचा दर्जा दिला आहे . निसर्गरम्य डोंगरावरती वसलेल्या श्री भोळेश्वर लिंग मल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक उत्सव दर वर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाने व उपक्रमाने साजरा होणार आहे. यावर्षी मतदान जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती अभियान, गौरव राष्ट्र भक्तांचा, आरोग्य शिबिर, कायदे विषयक शिबिर, पर्यावरण शिबिर, व देशभक्ती गायनाचा, भजनाचा कार्यक्रम होणार आहे,तसेच तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी परमपूज्य सद्गुरु श्री...
Shri Hajur Sahib Gurdwara ; तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी अध्यादेश काढा – NNL

Shri Hajur Sahib Gurdwara ; तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी अध्यादेश काढा – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी अध्यादेश काढून न्याय द्यावा, अशी मागणी स.रणजितसिंघ गील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीष महाजन यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे. राज्यामध्ये ब्राम्हण व राजपुत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली याबद्दल आपले मनपुर्वक आभार, इतर समाजाला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमाने आरक्षण व इतर सवलती सुद्धा शासन देत आहेत. सिख समाजाला आजपर्यंत कोणतेही आरक्षण किंवा सवलती दिल्या नाहीत. उलट वेळोवेळी नांदेड येथील तख्त सचखंड गुरूद्वारा मालकीची हजारो एकर जागा विकासासाठी घेण्यात आली. तसेच मागील खुप वर्षापासून गुरूद...
Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

Organized mass Mahabuddhavandan : ६८व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भ. बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमी दिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ७:०० वा महा बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक,धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय चळवळ असो किंवा धम्म परिषदांची सुरुवात असो, नांदेड शहराने नेहमीच दिशा दर्शकाचे काम केलेले आहे. एक धम्म अनुयायी बौद्ध म्हणून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा उत्साह तेजित ठेवण्यासा...
Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे |आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर संपूर्णं महाराष्ट्रातील भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये,या हेतुने शिवसेना-युवासेनेच्या (उबाठा) वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणार्‍या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला पहिल्या माळीपासून सुरुवात. माहूरगडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास दि.३ आॅक्टोला सुरुवात झाली आहे. हा नवराञ उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात संपूर्णं महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक श्री रेणूकामातेच्या दर्शनाकरिता माहुरगडावर येतात आशा वेळी दुरुन येणार्‍या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने व हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरना प्रमाणे २० टक्के राजकारण व ८० टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धर...
Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। सिडको येथील श्री भगवान बालाजी संस्थान मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ आक्टोबर रोजी घटस्थापना सायंकाळी करण्यात आली तर सकाळी विधीवत पुजन अभिषेक करण्यात आले. नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको श्री भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे ३४ वा ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ३आक्टोबर रोजी आचार्य रंगनाथचार्य, मंदिर पुजारी व्दियांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने विधीवत सकाळी महाअभिषेक व सायंकाळी सात वाजता घटस्थापना करण्यात आली. ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव जाधव, व्यंकटराव हाडोळे, बाबुराव बिरादार, तुकाराम नांदेडकर, आनंद बासटवार, डॉ.नरेश रायेवार,वैजनाथ मोरलवार,पुरूषोतम जवादवार,रामचंद्र कोटलव...
Navratri Mahotsav : शहरी व ग्रामीण ३३ नवरात्र महोत्सव मंडळ आनलाईन नोदणी, रात्री उशिरा ढोलताशांच्या गजरात माता दुर्गा स्थापना -NNL

Navratri Mahotsav : शहरी व ग्रामीण ३३ नवरात्र महोत्सव मंडळ आनलाईन नोदणी, रात्री उशिरा ढोलताशांच्या गजरात माता दुर्गा स्थापना -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व गरबा दांडिया खेळात महिला व भाविक भक्तांनी ऊत्साहात विधीवत पुजन करून दुर्गा माता स्थापना केली. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरासह वाघाळा ,असदवन, असरजन, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा भागासह ग्रामीण भागातील विष्णुपूरी धनेगाव, वाजेगाव, गोपाळ चावडी, तुप्पा, कांकाडी, सह ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांनी ३ सप्टेंबर रोजी वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात दुर्गा माता कि जय घोषणा देत भव्य मिरवणूक काढली. यावेळी सिडको परिसरातील वैष्णवी दुर्गा माता,नटराज दुर्गा माता,नवयुवक दुर्गा महोत्सव मंडळ नरहरी मंदिर सिडको,ओकांर दुर्गा माता,अयोध्या दुर्गा माता,रविवार बाजार हडको युवा शक्ती दुर्गा माता, हडको, नव छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा महोत्सव सिडको, अष्टविना...
error: Content is protected !!