Friday, May 15

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Akhand Harinam ; सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

Akhand Harinam ; सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सत्य श्री हनुमान मंदिर जुना कौठा नांदेड येथे 16ते 23 फेब्रुवारी पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह,व लक्ष्मण शक्ती सोहळा आयोजित करण्यात आला असून 22 लक्ष्मण शक्ती आयोजित करण्यात आली आहे. वै.ह.भ.प. प्रशांत गुरुजी काळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सुरुवात झालेल अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सत्य श्री हनुमान मंदिर कौठा (जुना), ता.जि.नांदेड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.१६‌ फेब्रुवारी २५ रोज पासूनदि.२३-२-२०२५ रोज रविवार पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह तसेच लक्ष्मण शक्ती सोहळा दि.२२-लक्षमण २५ रोज शनिवारी आयोजित केला आहे. सप्ताहातील दैनंदीन कार्यक्रमाची रुपरेषा प्रारंभ १६ फेब्रुवारी २५ रोजी होत असुन पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते...
Kaleshwar Vishnupuri ; माघ पौर्णिमा निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांची स्नानसह दर्शनासाठी मंदिरात गर्दी

Kaleshwar Vishnupuri ; माघ पौर्णिमा निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांची स्नानसह दर्शनासाठी मंदिरात गर्दी

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l माघ पौर्णिमा निमित्ताने 12 फेब्रुवारी रोजी तिर्थक्षेत्र काळेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठी अनेक भाविक भक्तांनी स्नान करून महादेव दर्शन केले यावेळी काळेश्वर ट्रस्ट चा पदाधिकारी यांनी व ग्रामपंचायत विष्णुपुरी यांच्या वतीने पार्किंग व दर्शनासाठी व्यवस्था केली. पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे माघ पौर्णिमा निमित्ताने 12 फेब्रुवारी पहाटे तिनं वाजता सतिश महाराज, शिवलिंग धनमणे, रामेश्वर धनमणे यांनी विधीवत पूजन केले. भाविक भक्तांनी गोदावरी नदीच्या काठी स्नान करून दर्शन साठी सकाळ पासून दुपार पर्यंत महिला नागरीक ग्रामस्थ यांच्या सह अनेक गावांतून, शहरी भागातुन चारचाकी तिनं चाकी, दुचाकी वरून अनेकांनी स्नान करून दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पुजेच्या साहित्य असलेले अनेक दुकाने लावण्यात आली ह...
Akhand Sainam week : हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथिल अखंड साईनाम सप्ताहाची आज सांगता

Akhand Sainam week : हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथिल अखंड साईनाम सप्ताहाची आज सांगता

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते होकार राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम - इंदिरानगर येथिल साई मंदिरात मागिल सात दिवसा पासुन अखंड साईनाम सप्ताह व साईसच्चरित्र ग्रंथाचे पारायण सुरू होते त्या सप्ताहाची सांगता आज हभप आनंदराव महाराज हातलेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होवुन तद्नंतर महाप्रसादाच्या पंगतीला सुरूवात होणार असुन रात्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सरसम - इंदिरानगर येथे साईभक्त मारोतराव मोरे यांच्या माध्यमातुन ग्रामस्थ, साईभक्तांच्या सहकार्याने गेली ३९ वर्षा पासुन अविरत पणे साईभक्तीचा महायज्ञ सुरू आहे, माघ महिण्यातील सप्तमी पासुन सप्ताहास सुरूवात होवुन पौर्णिमेला सांगता होते, नेहमी प्रमाणे यंदाही अखंड साईनाम सप्ताहाच आयोजन दि. ४ फेब्रुवारी पासुन करण्यात आल होत, त्याची आज हभप आनंदराव महाराज हातलेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे, काल्...
Ornamental Shri Parameshwar Idol : हिमायतनगर (वाढोणा) येथील ७१२ वर्षपूवीच्या श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण

Ornamental Shri Parameshwar Idol : हिमायतनगर (वाढोणा) येथील ७१२ वर्षपूवीच्या श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
दिनांक २४ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत चालणार महाशिवरात्र २०२५ चा यात्रा महोत्सव विविध स्पर्धेसाठी ७ लाखांच्या बक्षिसाबरोबर सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांना होणार गौरव हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा - वारणावती - हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र परमेश्वराची महाशिवरात्र महोत्सव २०२५ ची जय्यत तयारी सुरु आहे. दिनांक २४ फेब्रुवारी ते १२ मार्च या १५ दिवसाच्या कालावधीत यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री परमेश्वर मंदिर कमेटीकडून जय्यत तयारी अंतिम टप्यात आली आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी स्पर्धकांना तब्बल ७ लाख रुपयांची बक्षीसे आणि श्री परमेश्वराची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या यात्रा महोत्सवाचा व्यापारी, दुकानदार, खेळप्रेमी, पशुप्रेमी, कलावंत, भजनी मंडळ व पंचक्रोशीतील यात्रेकरूंनी लाभ घ्यावा अस...
Akhand Harinam ; असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताहयाची हभप आनंदराव पाटील वळशिंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सागंता

Akhand Harinam ; असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताहयाची हभप आनंदराव पाटील वळशिंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सागंता

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l मोजे असरजन येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता हभप आनंदराव पाटील वळशिंगे हरबळकर यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहयाची सांगता झाली. मोजे असरजन येथे 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, गाथा पारायण श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती व कळशारोहण सोहळ्याचे, लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मौजे असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापण सोहळा व श्री खंडोबा व श्री महादेव मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्या निमित्त गुरुवर्य आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, के.भगवान महाराज असर्जनकर,गुरुवर्य दत्तगीर महाराज मठसंस्थान असर्जन, हभप.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपा शिर्वादाने 31 जानेवारी दुपारी भागवत कथेता सुरुवात झाली,भागवताचार्य हभप पुनम दिद...
श्रीरामनगरात आजपासून अखंड शिवनाम सप्‍ताह व ग्रंथराज परमरहस्‍य पारायण सोहळा

श्रीरामनगरात आजपासून अखंड शिवनाम सप्‍ताह व ग्रंथराज परमरहस्‍य पारायण सोहळा

नांदेड, धार्मिक
नांदेड| सर्व भाविक भक्‍तांना कळविण्‍यांत अत्‍यंत आनंद होतो की, प्र‍ती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री वसुंधरारत्‍न राष्‍ट्रसंत सदगुरु 108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्‍तराधिकारी ष.ब्र.108 सदगुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (राजूरमठ) यांच्‍या कृपा आशिर्वादाने श्री रामेश्‍वर शिव मंदीर, श्रीराम नगर नांदेड येथे मिती माघ शु.10 शके 1946 दि.7 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवार पासून ते माघ कृ.2 दि.14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवार पर्यंत अखंड शिवनाम सप्‍ताह व ग्रंथराज परमरहस्‍य पारायण सोहळयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्‍तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कृतार्थ व्‍हावे. अखंड शिवनाम सप्‍ताहामध्‍ये श्री ष.ब्र.108 सदगुरु सांबशिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 सदगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री ष.ब्र.108 सदगुरु रुद्रमुनि शिवाचार्य महाराज मुदखेड, श्...
Dhamma gatherings ; हरडफ येथे ५२ व्या धम्म मेळाव्याचे आयोजन; संयोजन समिती गठीत

Dhamma gatherings ; हरडफ येथे ५२ व्या धम्म मेळाव्याचे आयोजन; संयोजन समिती गठीत

नांदेड, धार्मिक
हदगाव l हदगाव तालुक्यातील हरडफ येथे महाप्रजापती धम्म किर्ती महिला मंडळ व नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या धम्म मेळाव्याची संयोजन समिती गठीत करण्यात आली असून यासाठी धम्म ज्योती बुद्ध विहार हरडफ येथे मिटिंग घेऊन सर्वानुमते बिनविरोध संयोजन समितीची निवड करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्ष विक्रात वाठोरे, उपाध्यक्ष संदिप रायघोळ, सचिव कपिल वायवळ, कोषाध्यक्ष सिध्दार्थ वाठोरे पत्रकार, माधव आढागळे, सहसचिव शेषेराव वाठोरे, नितेश वाठोरे तर सदस्य म्हणून प्रताप वाठोरे, प्रवेश वाठोरे, रविरज वाठोरे, सिद्धार्थ वाठोरे, आदींची निवड करण्यात आली. हरडफ येथे गेल्या ५१ वर्षापासून धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते तालुक्यात नव्हे तर संबंध जिल्ह्यातील व परिसरातील सर्वात पहिला धम्म मेळावा प्रसिद्ध आहे. या मेळाव्यास राज्यातील व परराज्यातील उपासक उपस्थित राहतात. त्यामुळे एक महिन्यापास...
senior artists : 2023-24 च्या वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तात्काळ निकाली लावून मंजूर करण्याची मागणी

senior artists : 2023-24 च्या वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तात्काळ निकाली लावून मंजूर करण्याची मागणी

धार्मिक, नांदेड
नांदेड| सन 2023 24 व 2024 25 या राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेचे रखडलेले 2 वर्षाचे 200 प्रस्ताव कमिटी स्थापन करून लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर मंजूर करण्यात यावे या आशयाचे निवेदन विलास बोडगे, श्रीकांत शिंदे शिवाजी चीतरवार यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांना दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या राजश्री शाहू महाराज व कलावंत मानधन योजनेसाठी यापूर्वीचे कलावंत निवड समिती नांदेड यांनी उपमुख्य कार्यकारी साहेब व सचिव साहेब यांनी मागील सन 2023 24 व 2024 25 पासून दोन वर्षाचे 200 प्रस्ताव कमिटीकडे (पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड) मध्ये प्राप्त झालेले आहेत व ते अद्याप पर्यंत मंजूर करण्यात आलेले नाहीत.सदरील प्रस्ताव आज रोजी तसेच पडून आहेत. तेव्हा आपण याकडे लक्ष देऊन आपल्या स्तरावरील प्रस्ताव कमिटी स्थापन करून पालकमंत्...
Akhand Dattanam : प.पू.श्री खुशालजी पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री यदुराज (वनदेव) संस्थानतर्फे अखंड दत्तनाम

Akhand Dattanam : प.पू.श्री खुशालजी पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री यदुराज (वनदेव) संस्थानतर्फे अखंड दत्तनाम

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहुर येथील घनदाट जंगलात असलेल्या सनातन अतिप्राचीन श्री यदुराज संस्थान वनदेव येथे दरवर्षी प्रमाणे प.पू. गुरुवर्य कैवल्य निज पदवासी खुशालजी पुरी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त दि.१ फेब्रु.ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित अखंड दतनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असून या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिश तथा मुख्य पुजारी प.पू. श्री दत्त पुरी महाराज यांनी केले आहे. या पुण्यतिथी सोहळ्यात दररोज सकाळी पाच वाजता तिर्थस्थापना, काकड आरती, अखंड दत्त नामाचा जप तसेच माघ शुद्ध दशमी दि.७ फेब्रुवारी (शुक्रवारी) रात्री ९ वा. आनंद दत्त महापुजा १२८ श्रीफळांच्या पुजेला सुरुवात करण्यात येईल.दि.८ फेब्रुवारी रोजी शनिवारी काकड आरतीने या पुजेची सांगता करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता श्रीची समाधी अभिषेक, महाआरती व सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळे...
Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

नांदेड, धार्मिक
हदगाव, शेख चांदपाशा| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ फेब्रुवारीला सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हयातील हदगाव येथील श्रीकृष्ण देवउखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी ते नागपूर येथून हेलिकॉप्टरने सकाळी ११.४५ ला नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे थेट हेलिकॉप्टरने पोहोचतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता हदगाव येथील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते मंदिर परिसरात पोहोचतील. मंदिर परिसरातील कार्यक्रम आटपून दुपारी एक वाजता पुन्हा हेलिकॉप्टरने ते नागपूरकडे रवाना होतील....
error: Content is protected !!