Wednesday, May 13

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

हदगाव, शेख चांदपाशा| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ फेब्रुवारीला सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हयातील हदगाव येथील श्रीकृष्ण देवउखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत.

devendra Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

उद्या सकाळी ते नागपूर येथून हेलिकॉप्टरने सकाळी ११.४५ ला नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे थेट हेलिकॉप्टरने पोहोचतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता हदगाव येथील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते मंदिर परिसरात पोहोचतील. मंदिर परिसरातील कार्यक्रम आटपून दुपारी एक वाजता पुन्हा हेलिकॉप्टरने ते नागपूरकडे रवाना होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!