Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. उद्या सकाळी 11 वा. छाननीला सुरूवात होईल. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या बुधवार 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. छाननीचे काम लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विधानसभेसाठी त्या-त्या स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकते. त्यामुळे छाननी नंतर व 31 ऑक्टोबरला अर्ज परत घेतल्या जाऊ शकतात. येणाऱ्या काळात शासकीय सुट्ट्या असल्यामुळे उद्या छाननी झाल्यापासून तर 31 ऑक्टोबरला पूर्ण दिवस व 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. 4 नोव्...
Rajesh Pawar filed his candidature : हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करीत आ.पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल -NNL

Rajesh Pawar filed his candidature : हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करीत आ.पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
नायगांव, सय्यद जाफर| उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर याच सभेत आ. पवारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी आ.राजेश पवार यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत हेडगेवार चौकापासून तहसील पर्यंत वाजत गाजत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महीला व पुरूषाची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदेड - हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या देगांव शिवारातील माणिक प्रभु पेट्रोल पंपासमोर जाहीर सभा घेण्य...
Candidacy in Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ नामनिर्देशान पत्र दाखल -NNL

Candidacy in Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ नामनिर्देशान पत्र दाखल -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव| हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघ निवडणूकीसाठी आज १४ व्यक्तीनी १५ उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. आजपर्यत १४३ व्यक्तिनी २३५ अर्जाची उचल केली असल्याचे नामनिर्देशनपत्र विक्री करणारे शिवाजी पारडकर यांनी कळविले आहे. शेवटच्या दिवशी ३३ उमेदवारांनी ४८ उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम, अपक्ष म्हणून माजी आमदार सुभाष वानखेडे आदींसह अनेक दिग्गजांनी अनामनिर्देशन दाखल केला आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यात गजानन बाबुराव काळे अपक्ष,पांडुरंग दावजी दुधाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष, दत्तात्रय पांडुरंग अनंतवार अपक्ष,विलास नारायण सावते आझाद समाज पार्टी (काशीराम),राजू कोंडबा राऊत अपक्ष,अभिजीत गोधाजीराव मुळे अपक्ष, माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,उद्धव दाजीबाराव देशमुख सूर्यवंशी अपक्ष,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष,दिली...
Pradeep naik nomination ; शक्तीप्रदर्शन करत माजी आ.प्रदीप नाईक यांचा नामांकन अर्ज दाखल -NNL

Pradeep naik nomination ; शक्तीप्रदर्शन करत माजी आ.प्रदीप नाईक यांचा नामांकन अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला असून हुतात्मा गोडराजे मैदान येथून ढोल ताशाच्या गजरात रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक व महिलांनी प्रचंड गर्दी केली. यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना माजी आ. प्रदीप नाईक यांनी भारताची लोकशाही वाचविण्याची ही निर्णायक वेळ असल्याचे सांगत शोषित वंचित समाजाच्या कल्याणासाठी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिका मारून महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. किनवट विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर माजी. आमदार प्रदीप नाईक यांनी किनवटचा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर...
filled by Irwant Suryakar : सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज -NNL

filled by Irwant Suryakar : सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज -NNL

नांदेड, राजकीय
नायगाव बाजार| दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अंतर्गत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. रयत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवेला, कार्याला सुरुवात केली. ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य, शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण माझा मागास घटकातील मुला-मुलींना वंचित असलेल्या शिक्षणापासून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम, नांदेड जिल्ह्यात जवळपास 100 गावांमध्ये लोक जैवविविधता च्या माध्यमातून केलेले काम आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा 2009 पासून काम करीत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ते समन्वयक म्हणून सुद्धा काम करीत आहेत. मागील उमेद संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदच्या प्रलंबित मागण्याबाबत विविध मोर्चे आंदोलन,उपोष...
Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL

नांदेड, राजकीय
 नवीन नांदेड l नांदेड लोकसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते महारूद्र हे केशवराव पोपळाईतकर यांनी काकांडी येथे आज दि. २८ आक्टोबर रोजी सत्याई देवी येथे नारळ फोडून आर्शीवाद घेऊन भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नांदेड तहसिल कार्यालय येथे १ वाजता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व विधानसभा असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, यावेळी नांदेड तहसिल कार्यालय येथे शेकडो समर्थकांच्या उपस्थित होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तरूण तडफदार व युवा नेते, म्हणून परिचित असलेले सामाजिक बांधिलकी जोपासणारे अपक्ष उमेदवार महारुद्र पोपळकाईतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सामाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व दक्षि...
Chikhlikar’s candidacy was filed ; अलोट..अभूतपूर्व मतदारांची.. गर्दी… उत्साह … दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल -NNL

Chikhlikar’s candidacy was filed ; अलोट..अभूतपूर्व मतदारांची.. गर्दी… उत्साह … दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात दहा वर्षानंतर हर्ष उल्हासात ..अलोट..अभूतपूर्व.. मतदारांची गर्दी ...असा वातावरणात .. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत लोहा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती समोरील मैदानावर मिरवणुकीपूर्वी जाहीर सभा झाली. विधानसभा मतदार संघातील मतदाराच्या अलोट गर्दीने मैदान भरले होते..सगळीकडे माणसंच माणसं होती... लाडक्या बहिणीची लक्षणीय उपस्थिती होती. आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी, व्यासपीठावर उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, चैतन्यबापू देशमुख भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष देशमुख, प्रदेश सरचिटणीस ...
Bhimrao Keram filed nomination : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आ. भिमराव केराम यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र -NNL

Bhimrao Keram filed nomination : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आ. भिमराव केराम यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहुर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ.भिमराव केराम यांनी दि.२८ ऑक्टों.रोजी    किनवट/ माहुर विधानसभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारत माता की जय,पंतप्रधान नरेंद्र मोदी की जय, आ. केराम तुम आगे बढो च्या जयघोषाने किनवट शहर दणाणून गेले होते.       किनवट येथील गोंडराजे मैदानातून विशाल रॅलीला सुरुवात झाली.बंजारा समाजाच्या महिला भगिनींनी पारंपारिक वस्त्र परिधान करून रॅलीत भाग घेतला होता.अनेक पथकाने केलेल्या परंपरागत आदिवासी नृत्याने रॅलीला अधिक रंगत आणली.या रॅलीत भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड, शहराध्यक्ष संतोष चनमनवार, माजी नगरसेवक अजय चाडावार, शिवाजी आंधळे, दयानंद दराडे, सुनील मच्छेवार, गजानन शिवणकर, कल्गोटूवार,प्रा.राजेंद्र केशवे,तालुकाध्यक्ष क...
Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेसाठी सोमवारी २५ उमेदवारांनी केले ३१ उमेदवारी अर्ज दाखल – NNL

Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेसाठी सोमवारी २५ उमेदवारांनी केले ३१ उमेदवारी अर्ज दाखल – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ३१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यान मध्ये विजयकुमार सोपानराव भरणे अपक्ष,अॅड. रामदास शिवराम दरणे अपक्ष, बाबुराव विश्वनाथराव मुनेश्वर अपक्ष,शेख जाकीर शेख महंमद चाऊस रिपब्लिकन सेना ,अब्दुल समदखान हाजी जलालखान अपक्ष, वैशाली मारोतराव हुके पाटील अपक्ष ,डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण अपक्ष, अॅड.मारोतराव कानोबाराव हूके पाटील अपक्ष,विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर अपक्ष,निळकंठ मुकुंदराव कल्याणकर अपक्ष, रमेश माधवराव नरवाडे अपक्ष, गणपत प्रकाशराव पवार अपक्ष ,करण उत्तमराव गायकवाड अपक्ष, उत्तम रामा गायकवाड अपक्ष, प्रकाश रामा घुन्नर अपक्ष, सुभाष मारोतराव जाधव अपक्ष, दिलीप आला राठोड वंचित बहु...
Shiv Sena Ubatha Former MLA Subhash Wankhede : शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे हदगाव विधानसभेच्या आखाडय़ात; अपक्ष उमेदवारी दाखल करणार..! -NNL

Shiv Sena Ubatha Former MLA Subhash Wankhede : शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे हदगाव विधानसभेच्या आखाडय़ात; अपक्ष उमेदवारी दाखल करणार..! -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,अनिल मादसवार| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार असून, महाविकास आघाडी व महायुतीचे जागा वाटप झाले आहे. जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष वानखेडे असंतुष्ट होवून माघारी परतले. परंतू कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढविणार आहेत. उद्या दिनांक २९ रोजी शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी ते आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सोमवार दि. २८ रोजी दाखल केला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप राठोड हे सक्षम उमेदवार म्हणून निवडणूक आखाडय़ात येत असून, त्यांनी देखील सोमवारी उमेदवारी दाखल केली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट भाजप महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळाली असून, ते...
error: Content is protected !!