Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती शालेय पुस्तके तालुकास्तरावर पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 94 हजार 696 विद्यार्थ्यांसाठी तब्बल 17 लाख 12 हजार 640 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली. विभागीय पाठ्यपुस्तक भांडार, लातूर विभागामार्फत सदर पुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण सुरू असून, आतापर्यंत तालुकास्तरावर 11 लाख 41 हजार 994 पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तकेही शाळा सुरू होण्याच्या आधी प्राप्त होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजीच ...
Dr. Sharad Kumar Mandlik : महसूल मंत्री बावळकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक सत्कार

Dr. Sharad Kumar Mandlik : महसूल मंत्री बावळकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक सत्कार

नांदेड, करियर
लोहा| राज्य सरकाने १०० दिवसांचे कार्यालयीन सुधारणा मोहीम अभियान राबविले यात नाशिक विभागीय स्तरावर शिरपूर उपविभागीय कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकविला.कार्यतत्पर उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक यांचा राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावळकुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कंधार उपविभागीय अधिकारी असतात मागील वर्षी लोकसभा निवडणूक पूर्वी डॉ शरदकुमार मंडलिक यांना महसूल दिनी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच राज्य निवडणूक आयोगाने बूथ पातळी पर्यत निवडणूक कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली यासाठी त्यांचा राज्यपातळीवर गौरव करण्यात आला. राज्यात फडणवीस सरकार आल्या नंतर १०० दिवसांचे कार्यालयीन सुधारणा मोहीम” राबविण्यात आले .या अंतर्गत नाशिक विभागीय स्तरावर शिरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा द्वितीय क्रमांक आला .या विभागाचे उपव...
Nandini Wadekar : पळसपुर येथील नंदीणी वाडेकर चे दहावी परिक्षेत 90 टक्के गुण घेऊन घवघवीत यश

Nandini Wadekar : पळसपुर येथील नंदीणी वाडेकर चे दहावी परिक्षेत 90 टक्के गुण घेऊन घवघवीत यश

करियर, नांदेड
हिमायतनगर| शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कु.नंदीणी मारोती वाडेकर हिने दहावी परिक्षेत 90.20 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असुन तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयातुन विद्यार्थिनी पैकी चौदावी तर मागासवर्गीयातुन तालुक्यातुन द्वितीय क्रमांक कु.नंदीणी मारोती वाडेकर हिने पटकावला आहे.ग्रामीण भागातील पळसपुर येथून शाळेला हजेरी लावत अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे तिने यश संपादन केले असल्याचे सांगितले असुन माझ्या यशाचे श्रेय हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रणखांब व शिक्षकवृंद यांना दिले आहे. तिच्या यशाबद्दल हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या अध्यक्ष माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,सभापती परमेश्वर गोपतवाड, सुभाष दारवंडे, प्रकाश जैन, अनिल मादसवार, अशोक आनगुलवार, दत्ता शिराणे, सोपान...
Sumit Bonpilwar  : बारावी परीक्षेत सुमित बोंपीलवारच्या घवघवीत यशाबद्दल सत्कार

Sumit Bonpilwar : बारावी परीक्षेत सुमित बोंपीलवारच्या घवघवीत यशाबद्दल सत्कार

करियर, नांदेड
हिमायतनगर| कारला येथील सुमित संजय बोंपीलवार याने बारावीच्या परिक्षेत 77 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून कौतुक केला आहे. इस्लापुर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय चा विद्यार्थी सुमित संजय बोंपीलवार यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे त्याने बारावीच्या परिक्षेत 77 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या‌ कॉलेज मधून मधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आई वडीलांचे स्वप्न साकार करून माझे ध्येय निश्चित होईपर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करणं सुरू ठेवणार असुन माझ्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद आई वडील यांना दिले आहे. या यशाबद्दल सुमित बोंपीलवार यांचा सत्कार नाथा पाटील चव्हाण, भगवान गुंफलवाड,तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार, डॉ .प्रा.घोडगे ,पोलिस पाटील साईनाथ कोथळकर,सरपंच गजानन कदम,प्रा.मारोती देवकर ,प्रा.ज्ञानेश्वर‌ बोंपीलवार, बालाजी सादुलवार,बालाजी मिराशे, नामदेव बों...
Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

Global Excellence’ award ; माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

नांदेड, करियर
नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव या दाम्पत्याचा 'ग्लोबल एक्सलन्स' पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. पणजी (गोवा) येथील फर्न कदंबा येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान जाधव दाम्पत्याचा शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन गौरव करण्यात आला. अभिनेते करण मेहरा, संस्थेचे अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करत सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, निखिलेश राठोड, अक्षदा मुदगल, रूपाली शर्मा, सुशील पराशर, हनीफ, अस्लम, पत्रकार अमित त्यागी व देशाच्या विविध भागातील पुरस्कारार्थी व शांतीदूत परिवार...
Get-Together ; शहापूरमध्ये 1992-93 च्या बॅचचा गेट टुगेदर : जुन्या आठवणींना दिला उजाळा

Get-Together ; शहापूरमध्ये 1992-93 च्या बॅचचा गेट टुगेदर : जुन्या आठवणींना दिला उजाळा

करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या 1992-93 च्या दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. तब्बल पंचवीस वर्षांनंतर जवळपास तीस ते चाळीस माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या परिसरात जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गेट टुगेदरमध्ये मुंबई, पुणे, संभाजीनगर, हैदराबाद, लातूर अशा विविध शहरांतून माजी विद्यार्थी विशेषतः या कार्यक्रमासाठी आले होते. काहीजण तर परदेशातून सुट्टी घेऊन केवळ या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. जुन्या मित्रमंडळींच्या गप्पा, शाळेतील आठवणी, वर्गखोल्यांचे अनुभव, आणि शिक्षकांची आठवण अशा अनेक गोष्टींनी कार्यक्रम भरून गेला. कार्यक्रमात सर्वांना स्वादिष्ट भोजन दिले गेले. खास दोन वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ यामध्ये आकर्षण ठरले. या सुंदर उपक्रमासाठी राजेंद्र सायलू भुपतवार यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण आयोजन...
Journalist Gajanan Patil : हदगांव तालुक्यातील पत्रकार गजानन पाटील ‘एक्सलेंस पुरस्कारा’ ने सन्मानीत

Journalist Gajanan Patil : हदगांव तालुक्यातील पत्रकार गजानन पाटील ‘एक्सलेंस पुरस्कारा’ ने सन्मानीत

करियर, नांदेड, मुंबई
हदगाव, शेख चांदपाशा| उत्कृष्ट लिखाण, शोध पत्रकारिता त्याचबरोबर वंचित व उपेक्षितांना न्याय देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वृत्तपत्रातून मांडत त्या समस्यांचे निराकरण करणे,त्यांना न्याय मिळवून देणे, न्याय मिळेपर्यंत लिखाण करून अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा देणे, उपेक्षितांना न्याय मिळवून देणे,शेतकरी, कष्टकरी यांच्या बातम्यांना न्याय देऊन त्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकार करत असतो. या सर्व बाबी ग्रामीण भागातील बातमीदार गजानन पाटील यांच्या लेखणीतून स्पष्टपणे उमटल्या, त्या आधारावर पनवेल प्रेस क्लब व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'एक्सलेंस पत्रकार अवॉर्ड' हदगाव (जिल्हा नांदेड) येथील पत्रकार गजानन पाटील यांना वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली ...
Online Application ; दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू   

Online Application ; दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू   

करियर, नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीसाठी पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा निकाल 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून या अनुषंगाने पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेस प्रविष्ट न झालेले) व जून-जुलै 2025 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांची अर्ज (औद्यागिक प्रशिक्षण...
Two Exam Center Cancelled ; कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी. फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द; नवीन परीक्षा केंद्र परभणी येथील प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी

Two Exam Center Cancelled ; कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी. फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द; नवीन परीक्षा केंद्र परभणी येथील प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी

नांदेड, करियर
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ या परीक्षा चालू आहेत. हट्टा येथील एस.व्ही.पी. कॉलेज आणि डिप्लोमा इन फार्मसी इन्स्टिट्यूट या दोन महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत होते. विद्यापीठाच्या भरारी पथकाने दि.१४ मे रोजी सदर परीक्षा केंद्रास अचानकपणे भेट दिली. या दरम्यान दोन्ही परीक्षा केंद्रावर सर्वाधिक विद्यार्थी बिनधास्त सामुहिक नक्कल करत असल्याचे निदर्शनास आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर महोदयांनी ही बाब अत्यंत गंभीररित्या घेऊन तात्काळ दोन्ही परीक्षा केंद्राची मान्यता रद्द केली. आणि या दोन्ही परीक्षा केंद्रावरील सर्व परीक्षार्थींची परीक्षा दि.१६ मे पासून परभणीच्या प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी येथे घेण्यात येत आहे. सर्व संबंधीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात बदल झाल्याचे लक्षात घेऊन दि.१६ मे प...
Impressive Success – हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Impressive Success – हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

करियर, नांदेड
हिमायतनगर। शैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या हिमायतनगर शहरातील गुरु‌कुल इंग्लिश स्कुलने दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या वर्षी शाळेतून आदेश ढोले, प्रथमेश दिगंबर ढोण, कु साक्षी गोपेवाड, शिव बालाजी चव्हाण, कु ज्योति राजू खांडेकर, शेख आयान सेख इलीयास है विद्यार्थी यशस्वी गुणांच्या टक्केवारीनस उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या यशामुळे शाळेचे नांव उज्वल झाले आहे. हयापैकी आदेश ढोले हा विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला असून, या यशाबद्दल संस्थेचे सचिव व कार्यवाह डॉ. मनोहर ए. राहोड म्हणाले की, आमच्या शाळेतील विद्याथ्याचे यश त्यांनी घेतलील कठोर मेहनत, चिकाटी आणि शिस्तीचे मुर्तीमंत उदाहरण असून, इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आदर्श समाजासमोर ठेवले आहे. भविष्यात आम्ही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे स...
error: Content is protected !!