Sunday, May 17

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Students : जगदंबा विद्यालयातील विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यतून प्रथम

Students : जगदंबा विद्यालयातील विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यतून प्रथम

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| नांदेड येथे दि.६ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये १४ वर्ष वयोगटा खालील ४१ किलो वजनगट कुस्ती स्पर्धेत माहूर शहरातील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी मधील शेकापूर येथील विद्यार्थी प्रणव रामेश्वर चव्हाण याने उत्कृष्ट कामगिरी करून संपूर्ण जिल्ह्यतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपी, सचिव ॲड. विजयकुमार भोपी, सहसचिव,राजकुमार भोपी, अश्विन भोपी, गटशिक्षणाधिकारी संतोष षटकार तालुका क्रीडा संयोजक, डी.डी.चव्हाण.वाघमोडे सर,प्रेम चव्हाण,केंद्र प्रमुख.नितीन पवार, प्राचार्य विश्वास जाधव,मोहम्मद फारूक,भारती सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रणव चव्हाण सह त्याचे क्रीडा प्रशिक्षक जायेभाये सर,भारती सर ,प्रा. संतोष वानखडे सरांचे अभिनंदन क...
Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड | ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ 2026 हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक 10 जानेवारी 2026 वार शुक्रवार ठीक सकाळी 11 वाजता साईच्या पावन व पवित्र भूमी शिर्डीत परिवार लॉन्स पॅकेट हॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डीत होत आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने सामाजिक चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ गावातील पत्रकार सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांना ओम साई विकास प्रतिष्ठान बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य...
Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या

Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या

नांदेड, करियर
नांदेड l शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या स्वाभिमानासाठी अत्यावश्यक आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे, कारण पिणार्‍याला ते सक्षम करते, हा संदेश लक्षात घेऊन उच्च शिक्षण घेऊन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका शेख शकीला यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून केले. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या पुढाकारातून आंबेडकरवादी मिशन डॉ. आंबेडकर चौक लातूर कॉर्नर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शेख शकीला बानू बोलत होत्या. पुढे बोलताना मुस्लिम समाजाची प्रगती करावयाची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असेही शेख शकीला बानू यांनी नमूद केले....
Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

करियर, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | “जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची जाणीव असेल तर गरिबी देखील स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे बरडशेवाळा (ता. हदगाव) येथील स्नेहा बालाजी सोळंके हिने. दिवसभर भाजीविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बालाजी नारायण सोळंके आणि आईच्या कष्टांत वाढलेली स्नेहा गावातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर बनली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. अभ्यासात नेहमीच आघाडीवर असलेल्या स्नेहाने नवोदय परीक्षेत यश मिळवत पुढील शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत तिने दहावीत ९६ टक्के गुणांसह शाळेत दुसरा क्रमांक पटकावला. बारावीनंतर तिने NEET परीक्षेद्वारे नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. लहानपणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने आई-वडिलांच्या कष्टातून साकारले आणि आज त्या दोघांचे डोळे अभिमानाने पाणावले. ...
Students shed tears as beloved teacher gets transferred : विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक बदलीत गेल्यावर अश्रूंचा पूर – रस्त्यात अडवून विद्यार्थ्यांनी केला निरोप समारंभ

Students shed tears as beloved teacher gets transferred : विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक बदलीत गेल्यावर अश्रूंचा पूर – रस्त्यात अडवून विद्यार्थ्यांनी केला निरोप समारंभ

नांदेड, करियर, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेली सात वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गोविंद देवकते सर यांच्या बदलीचे आदेश लागताच संपूर्ण गाव स्तब्ध झाले. शनिवारी नवीन शाळेत रुजू होण्यासाठी देवकते सर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आणि अश्रूंना वाट मोकळी झाली. काही विद्यार्थ्यांनी तर शाळेचे मुख्य गेट बंद करून त्यांना रस्त्यात अडवले. देवकते सरांचा निरोप हा केवळ एक बदलीचा क्षण नव्हता, तर एका सच्च्या ‘गुरू’च्या कार्याची सार्वजनिक दाद होती. आज त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी आदर्शवत ठरत आहे. शिक्षक-विद्यार्थी नात्याचा भावनिक क्षण… विद्यार्थ्यांनी गळ्यात गळा घालून रडत असताना देवकते सर स्वतःही डोळे पुसताना दिसले. पालक, ग्रामस्थ आणि सहकारी शिक्षकांच्याही डोळ्यात पाणी आले. उपस्थितांनी सांगितले की — “आजवर अनेक शिक्...
support : अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटूंबाना आधार

support : अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटूंबाना आधार

करियर, नांदेड
नांदेड| शासकीय नोकरीत असलेल्या कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर घरातील सर्व परिस्थिती बदलून जाते. अशा परिस्थितीत संकटावर मात करुन अनेक कुटूंबातील पत्नी, मुले अनुकंपा भरतीसाठी प्रयत्न करत होते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या 150 दिवसांच्या उपक्रमात या अनुकंपा व एमपीएससीतून निवड झालेल्या उमेदवारांना आज राज्यभरात नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 378 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेश दिले. अनुकंपा व एमपीएससीतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अनेक कुटुंबांना या नियुक्त्यांमुळे आर्थिक दिलासा मिळाला. आदेश हातात मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू उमटले. यातील काही उमेदवारांच्या प्रतिक्रीया त्यांच्याच शब्दात मांडण्यात आल्या. अनिल भगवान कलगुंडे  म्हणाले, माझे वडील जलसं...
Dr. Nilesh Khandekar ; डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’

Dr. Nilesh Khandekar ; डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड येथील डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 126 व्या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आला. हे सुवर्णपदक गणित विषयातील सर्वोत्तम पीएच.डी. प्रबंधासाठी दिले जाते. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे शीर्षक होते – "A Study of Graphs Associated with Algebraic Structures and Ordered Structures" (अ स्टडी ऑफ ग्राफ्स असोसिएटेड विथ अल्जेब्रिक स्ट्रक्चर्स अँड ऑर्डर्ड स्ट्रक्चर्स).या दीक्षांत समारंभाला चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन; प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे,अध्यक्ष, NAAC, NBA व NETF; प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रा.डॉ.पराग काळकर, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ यांची प्रमुख...
District Collector Rahul Kardile ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड l भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून यामध्ये पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, इंद्रजीत गरड आदीची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले, भारत निवडणूक आयोगाचे 12 सप्टेंबर 2025 चे पत्रान्वये 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या याद्...
Swami Ramanand Tirth Marathwada ; सचिन पाटील गायकवाड यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पहिला येण्याचा बहुमान

Swami Ramanand Tirth Marathwada ; सचिन पाटील गायकवाड यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पहिला येण्याचा बहुमान

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l कळका ता.कंधार येथील सचिन बाजीराव गायकवाड यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत msc Bio Tek मधये पहिला क्रमांक पटकावला आहे.कळका येथील रहिवासी संपादक बाजीराव पाटील गायकवाड यांचे सुपुत्र सचिन पाटील हे तीन जिल्ह्यांतून पहिले आले आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूट पुणे येथे नियुक्ती झाली असून त्यांनी पुन्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान मिळवून एमजीएम कॉलेज नांदेड तसेच बाजीराव पाटील यांचे नाव केले आहे. सिरम इन्स्टिट्यूट च्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्रातून फक्त सात विद्यार्थी पास झाले आहेत.त्यामध्ये सचिन पाटील यांनी यश मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल एमजीएम कॉलेजचे संस्थापक मा.आ.कमलकिशोर कदम,आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ‌.आनंदराव पाटील बोंढारकर , चेअरमन मारोतर...
Mrs. Savita Kadam ; सौ.सविता कदम यांना सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित अ.म.प्रा.शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

Mrs. Savita Kadam ; सौ.सविता कदम यांना सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित अ.म.प्रा.शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

करियर, नांदेड
उस्माननगर l जानापुरी ता.लोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. सविता व्यंकटराव कदम यांना राज्य शासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदेडच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील गुणवंत व समर्पित शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आयोजीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील टाटा नाट्यगृहात आयोजित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (more…)...
error: Content is protected !!