Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bees attack woman : वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला
नांदेड लाइफस्टाइल June 10, 2025

Bees attack woman : वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला

NNL TeamBy NNL TeamJune 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना वटवृक्षावरील मऊळ (मधमाशा) उठल्याने अचानकपणे महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला केल्याने काही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि १० जून रोजी दुपारी ३ वाजता वार्ड क्रमांक ५ मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या वट्यावर घडली आहे.

शहरातील प्राचीन व अनेक वर्ष जूना असलेल्या वटवृक्षाला दोरा गुडाळून महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात. सकाळ पासून महिलांनी पूजा, दर्शन,व दोरा बाधण्याकरीता गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती, धुप लावून नारळ अर्पण करत वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करत होते.

दुपारी तीन वाजता अगरबत्ती धूप चा धूप्पट (धुवा) जास्त झाल्याने झाडावर असलेल्या माऊळातील मधमाशांनी अचानकपणे येथे दर्शना करीता आलेल्या महिलावर हल्ला चढवला यामध्ये सौ. चंदा दिलीप पांडे वय ६५ राहणार ब्राह्मण गल्ली माहूर आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार ४५ वर्षे राहणार बंजारा तांडा माहूर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला त्यामुळे दोघेही अंती गंभीर झाले, तर अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने महिलांनी तेथून पळ काढला मात्र दोघेच गंभीर झाल्याने दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ, किरण कूमार वाघमारे यांनी जखमीवर उपचार केले,व प्रकुती धोक्या बाहेर असल्याचे सागितले.

या दिवशी लक्ष्मी नारायणच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला दोरा गुडाळून प्रदक्षिणा घालून पूजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जातात.वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात असे मानले जाते. त्यामुळे वट सावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो.

Bees attack woman celebrating Vat Purnima
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAlternative route for vehicles : जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग
Next Article Damage due to rain including storm : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात तुफान वादळासह पावसामुळे केळी, ऊस, पपई बागायती शेतीचे नुकसान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

August 24, 2025

Nanded Police Action ; सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे, दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणारेवर धडक कारवाई

May 17, 2025

Nanded Gurudwara ; सचखंड श्री नांदेड गुरुद्वारा येथे शामपुरा कुटुंबीयांचा सत्कार -NNL

December 6, 2024

Collecter abhijit raut ; लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा – जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश – NNL

October 1, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार

हिमायतनगर तहसीलच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना आ.जवळगावकरांनी चांगलेच फटकारले -NNL

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न – NNL

Mla. shreeJaya Chavan : अर्धापूरच्या शासकीय वसतिगृहास आ.श्रीजया चव्हाण यांनी दिली आकस्मिक भेट

Journalist Gautam Kadam : पत्रकार गौतम कदम यांना राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कार जाहीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?