Wednesday, May 13

Tag: celebrating Vat Purnima

Bees attack woman : वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला

Bees attack woman : वट पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना वटवृक्षावरील मऊळ (मधमाशा) उठल्याने अचानकपणे महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला केल्याने काही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि १० जून रोजी दुपारी ३ वाजता वार्ड क्रमांक ५ मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या वट्यावर घडली आहे. शहरातील प्राचीन व अनेक वर्ष जूना असलेल्या वटवृक्षाला दोरा गुडाळून महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात. सकाळ पासून महिलांनी पूजा, दर्शन,व दोरा बाधण्याकरीता गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती, धुप लावून नारळ अर्पण करत वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करत होते. दुपारी तीन वाजता अगरबत्ती धूप चा धूप्पट (धुवा) जास्त झाल्याने झाडावर असलेल्या म...
error: Content is protected !!