Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Minister of State Meghna Bordikar : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
करियर नांदेड January 29, 2025

Minister of State Meghna Bordikar : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

फ्लिपकार्ड, पेटीएम, झोमॅटो, स्वीगी, ओयो, ओला, नायका स्टार्टअपचे आदर्श उदाहरण
NNL TeamBy NNL TeamJanuary 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| बेरोजगार युवकांना स्वतःचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Minister of State Meghna Bordikar) यांनी आज येथे दिली. श्री गुरु गोविदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोर्डीकर नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या.

या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर,माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे , आमदार आनंदराव बोंडारकर, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ.मनेश कोकरे, बाबा बलविंदर सिंग,बाबा सुखविंदर सिंह , सतीश लुसणावथ ,विनील चंद्र रांगा यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मंत्री महोदयांनी आदर्श स्टार्टअप म्हणून फ्लिपकार्ड ,paytm,झोमॅटो, स्वीगी, ओयो,ओला,नायका या सारख्या स्टार्टअपचे उदाहरणे देऊन युवकांना प्रेरीत केले. त्यापुढे म्हणाल्या,

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टिम म्हणून उदयास आला आहे. देश एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी सज्ज होत आहे. भारतामध्ये सध्या 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न स्टार्टअप आहेत. ज्यांची वॅल्यूएशन रु 8,000 कोटीपेक्षा जास्त आहे. भारतीय स्टार्टअप्स नवनवीन उद्योगधंद्यानमध्ये क्रांती घडवत आहेत.आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनत आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून युवा पिढीच्या विचारात परिवर्तन घडत आहे; नोकरी शोधणारे बनण्याऐवजी आता युवक नोकरी देणारा होण्यास उत्सुक आहेत.

भारत सरकारकडून नॅशनल क्वांटम मिशन, इंडिया एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन सारख्या उपक्रमांनी तरुणांसाठी संधींची दारे खुली केली आहेत.आपल्या राज्यातसुद्धा स्टार्टअप इकोसिस्टम केवळ मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही, ती आता सामाजिक संस्कृती बनत आहे. आर्टिफीसियल इंटेलिजन्समुळे देशामध्ये खूप मोठाप्रमाणात स्टार्टअपच्या संधी निर्माण होत आहेत. जागतिक गुंतवणूकदार भारतामध्ये येण्यासाठी उस्तुक आहेत.

आपल्याला जर महाराष्ट्राची इकॉनोमी एक ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त करायची असेल तर सर्वात मुख्य सहभाग राहणार आहे तो म्हणजे स्टार्टअपकडून.त्याकरिता गरज आहे ती योग्य प्रशिक्षण आणि लागणाऱ्या पायाभूत सुविधांची. महाराष्ट्रातील छोट्या शहरातील होतकरू नव उदयोजकांना स्टार्टअप संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे स्टार्टअला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात असलेल्या विविध योजनांचे फायदे मराठी उद्योजकांपर्यंत पोहचत नाहीत.मराठवाड्यात बेजारीजागारीचे प्रमाण जास्त आहे. इथल्या युवकांमध्ये स्वतःचा व्यवसाय उभारायचे गुण आहेत पण त्यांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी नेमके प्रशिक्षण नाही. त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप करण्यासाठी नेमके काय करायला हवे याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी विश्वजित देशमुख व डॉ.सुजित देशमुख यांनी हा उपक्रम सुरु केलाय.

या मिशन द्वारे मराठवाड्यातील युवकांना स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. स्टार्ट अप सुरु करण्यासाठी शासन कसे मदत करणार याबाबतही युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुध्दा युवकांच्या स्टार्ट अप साठी भूमिका खूप अग्रेसर आहेत, असेही त्यांनी युवकांना संबोधित करताना स्पष्ट केले.

Be a job giver Minister of State Meghna Bordikar not a job seeker
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAction against persons illegally using LPG as fuel in auto-rickshaws : अवैधरित्या अॅटोरिक्षामध्ये इंधन म्हणुन गैस वापरणाऱ्या इसमां विरूध्द कार्यवाही
Next Article Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दीक्षांत समारंभासाठी आगमन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kailas Tekadi ; जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटेनी कैलास टेकडीला जाणारा मार्ग केला सुखकर

February 27, 2025

Nanak Sai Foundation ; नानक साई फाऊंडेशन च्या १० व्या संत नामदेव घुमान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : यात्रेची जय्यत तयारी सुरू – NNL

October 8, 2024

हदगाव उपजिल्हारुग्णालयात रक्ततपासणी ओपीडी त्वरीत उपलब्ध करा – प्रल्हाद पाटील – NNL

June 21, 2024

Zp Election Confusion ; हिमायतनगर तालुक्यात जि.प.चे दोन गट की तिन, कार्यकर्ते संभ्रमात

May 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

Tributes to Mallikarjun Kharge and Rahul Gandhi’s MP Vasantrao Chavan : मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींची खासदार वसंतराव चव्हाण यांना आदरांजली -NNL

Wounded with an ax on wife on Shirala day : शिराळाच्या दिवशी पत्नीवर कुऱ्हाडीने घाव‎‎; पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या -NNL

Maha Elgar Morcha : एसटीतून आरक्षणासाठी : बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Water supply : हदगावला एक ना अनेक समस्यांनी ग्रासल..! ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना थंड बसत्यात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?