Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
  • जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर
  • Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
  • District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी
  • Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
  • Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न
  • Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
  • Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
नांदेड सोशल वर्क February 12, 2026

Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी
NNL TeamBy NNL TeamFebruary 12, 20263
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय  व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ‘मुक्तीरथ’ला आज मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

 बालविवाह मुक्त भारत अभियान हे भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे. १८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

 या अभियानाच्या माध्यमातून बालविवाहाची सामाजिक रूढी नष्ट करणे, मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे, बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच समाजात जनजागृती वाढवणे, ही प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेचे प्रशांत थोरात   जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. व्ही. एस. नरसीकर,  परिविक्षा अधिकारी गजानन जिंदमवार,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, जनसेवा प्रतिष्ठानचे निलेश कुलकर्णी, श्रीमती आशा सूर्यवंशी, अरुण कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून बालविवाह निर्मूलनाचा संदेश दिला. मुक्तीरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Awareness raising through 'Muktirath' for Child Marriage Free India Campaign
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollector Rahul Kardile : बोलीभाषेपेक्षा प्रमाण भाषेवर जास्त फोकस केल्याने वाचन संस्कृती रुजत नाही -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Next Article Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

December 23, 2024

Balaji Patil Dhosane : शेतकऱ्याच्या खात्याला लावलेला होल्ड काढा – बालाजी पाटील ढोसणे यांची मागणी

August 12, 2025

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 24, 2025

गावोगावच्या विकासाचे घोगरे हे ‘शिल्पकार’ सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्यात शिंदे यांचे प्रतिपादन

December 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded Collectorate Office : 100 दिवसांचा कृती आराखडा; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वोत्तम कामगिरी

Ansh IVF and Fertility Center : नांदेडकरांच्या सेवेत कार्यरत ..अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….! NNL

CIDCO HUDCO ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील महापुरूषाचा पुतळ्यांना अभिवादन

Nandgiri Fort ; नंदगिरी किल्ला मोहीमेला दोन वर्षे पूर्ण; “नंदगिरी किल्याचे किल्लेदार” नाम फलकाचा उद्घाटन सोहळा संपन्न

drunk and died : डोलारा येथील तरुणाची दारूच्या नशेत स्टंटबाजी, छतावरुन पडून उपचार दरम्यान झाला मृत्यू

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

February 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?