Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL

Dr.Ravindra Singal’s birthday : डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह  तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर चे पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त १० दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अशोक नगर नांदेड येथे व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी येथे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दिनांक २० ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान  देण्यात येणार आहे .  देड जिल्ह्यात तायक्वांदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पद भूषवितांना महिला खेळाडूंसाठी तसेच महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन डॉ . रविंद्र सिंगल यांनी केले होते. डॉ .स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त मास्टर तायक्वॉदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्य...
Huge response to health camp : मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद -NNL

Huge response to health camp : मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या  मुला-मुलींच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबिरास  गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील तब्बल ३५ तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल झाली आहे. यावेळीही आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. आर. पटवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज, धर्मादाय उपआयुक्त ममता राखाडे, धर्मादाय सहआयुक्त एच. के. शेळके, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जि.प. चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत स...
Nanded District Village Workers Police Patil Association ; नांदेड जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरी पाटील सेठ व नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार – NNL

Nanded District Village Workers Police Patil Association ; नांदेड जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरी पाटील सेठ व नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
 नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना नांदेड जिल्हा यांच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या व नांदेड जिल्ह्यातील व नांदेड तालुक्यातील नवनियुक्त पोलीस पाटील व नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकारी नियुक्ती व सत्कार नवीन कौठा येथील सप्तगिरी बॅकेट हाॅल येथे आयोजन १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे,नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील , जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर,नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे या...
Devkrupa goshala ; नांदेड जिल्ह्यातील देवकृपा गोशाळेच्या कार्याचा मध्य प्रदेशात गौरव -NNL

Devkrupa goshala ; नांदेड जिल्ह्यातील देवकृपा गोशाळेच्या कार्याचा मध्य प्रदेशात गौरव -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। दि 15/09/2024 रोजी दयोदय महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन खजुराहो जिल्हा भोपाळ येथे नियोजित होते. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात मागील 1 वर्षांपासुन सुरू असलेल्या पारदर्शक यशस्वी गोरक्षणाच्या कार्याची दखल घेऊन श्री किरण सुभाष बिच्चेवार, गोरक्षा प्रांत आंदोलन प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत तथा अध्यक्ष देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांना आमंत्रित केले होते. सदरील अधिवेशनात गुजरात, राजस्थान, ऊत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातुन गोरक्षक व गोसेवक उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अतिशय प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत मागील 1 वर्षात केलेल्या ऐतिहासिक गोरक्षणाच्या यशस्वी लढ्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेमचंद जैन प्रेमी, राष्ट्रीय मंत्री श्री राकेश जैन, महाराष्ट्र प्रभारी श्री तुषारजी जैन आणि श्री ऊध्दवजी नेरकर, सदस्य गोसेव...
Dhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कार्यवाही करावी, समाज बांधवांची मागणी – NNL

Dhanegaon Vasrani Duddeari Chowk ; धनेगाव वसरणी दुधडेअरी चौकातील नामफलक विटंबना करणाऱ्या युवकावर कडक कार्यवाही करावी, समाज बांधवांची मागणी – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड l धनेगाव,वसरणी दूधडेअरी येथील महर्षी मार्कंडेय चौक नामफलका जवळ विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या युवकावर अत्यंत कठोर कारवाई करणे तसेच मार्कंडेय चौकाच्या परिसरातील अवैध धंदे बंद करावे व अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.विटंबना झालेल्या चौकास शुध्दीकरण करून विधीवत पुजन १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. दूधडेअरी विणकर वसाहत धनेगाव, वसरणी येथील मुख्य चौकास नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेने मान्यता देऊन महर्षी मार्कंडेय चौक* असे नामकरण केले आहे. त्या ठिकाणी तशा नावाचा बोर्ड व स्तंभ आहे या महर्षी मार्कंडेय चौकाच्या आजूबाजूस अतिक्रमण झालेले असून या चौकामध्ये अवैध धंदे ग्रामीण पोलीस स्टेशनचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने टवाळखोर मुलांची तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची या भागांमध्ये दहशत होत असून या भागांमध्ये गर...
National Samaj Party ; राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक – NNL

National Samaj Party ; राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l २० सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी हिगोलीहुन दुपारी २वाजता प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी नांदेड नगरीत येणार असुन, शहरात महात्मा पुतळ्यास पुष्पहार घालून कौठा मार्गे होळकर नगर सिडको येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकिला ३ वाजता उपस्थित राहाणार आहेत . बैठकी नंतर संध्याकाळी ६. वाजता लोहा मार्गे लातूर कडे निघणार आहेत. बैठकीत येत्या सन २०२४ मधिल विधानसभा निवडणुकाच्या संबंधाने प्रत्येक मतदारसंघचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर,प्रदेश सचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णु गोरे, यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहावे. येते वेळी आपापल्या मतदारसंघातील आढावा अहवाल सोबत घेवून यावे . असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे,जिल्हा महिलाध्यक्षा अरूणा साखरे,जिल्हा उपाध्यक्ष ...
Cleaning and drainage should be done under CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साफसफाई व नालेसफाई करावी,माजी नगरसेविका ललिता शिंदे – NNL

Cleaning and drainage should be done under CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साफसफाई व नालेसफाई करावी,माजी नगरसेविका ललिता शिंदे – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरात सार्वजनिक ठिकाणी व परिसरातील अनेक भागात साफसफाई होत नसल्याने व नाले सफाई न झाल्याने तुंबलेल्या नाल्या मुळे व दुरंगधी पसरल्याने परिसरातील नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले असुन तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या कडे निवेदनाद्वारे माजी नगरसेविका ललिता शिंदे यांनी केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय समोरील व आजूबाजूच्या भागात व परिसरात अनेक ठिकाणी,सार्वजानिक भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा व नाल्या तुंबलेले असल्यामुळे दुरंगधी पसरली आहे,वारंवार संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देऊन ही कचरा उचलत नसल्याने नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. अखेर या प्रकरणी सहाय्यक आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे साफ सफाई व नाल्यातील कचरा काढण्याची मागणी माजी नगरसेविका ललिता बोकारे (शिंदे),विजयाताई गोडघासे,मधुबाला पुरी आण...
Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। ‘एकल वापर प्लास्टिकला नाही म्हणा’ याबाबत जनजागृती करण्यासाठी हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ देऊन आणि प्रभात फेरी’ काढण्यात आली. स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत आज दिनांक 19 सप्टेंबर, 2024 हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्याकरिता डॉक्टर विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, हजुर साहिब नांदेड यांच्या मार्गदर्शनात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रभात फेरीत हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील उपस्थिती प्रवाशांना ‘एकल वापराच्या प्लास्टिकला नाही म्हणा’ आणि रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखण्यात रेल्वे प्रवाशांना मदत करण्याचे आवाहन डॉक्टर विजय कृष्णा यांनी केले....
Police action ; कलंबरमध्ये छापा टाकून ८ जुगारी पकडले -NNL

Police action ; कलंबरमध्ये छापा टाकून ८ जुगारी पकडले -NNL

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील कलंबर (खु.) शिवारात दि.१६ सप्टेंबर रोजी उस्माननगर पोलिसांनी फौजी धाब्याच्या पाठी मागच्या बाजूस एका शेतात लिंबाच्या झाडाखाली चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ८ जुगारींना पकडले. कलंबर खु. शिवारात काही इसम गोलाकार बसून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसून आले. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना पाहुन पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यातील ७ जणांना पकडण्यात आले. त्यात साईनाथ काळम (२४ रा. उस्माननगर ता.कधार), अनिकेत कांबळे (२६ रा. उस्माननगर ता कंधार.), उमाकात घुले (३१ रा. कलंबर खु.ता.लोहा), बालाजी घोरबांड (२९ रा.उस्माननगर ता. कंधार, प्रकाश चव्हाण (२८ रा. अर्धापुर ता. अर्धापुर.), नितीन एडके (२५ रा. राहुल नगर, वाघाळा नांदेड.), रामेश्वर घोरबांड (३१रा. उस्माननगर ता. कंधार) यांचा समावेश आहे. त्यांची पंचासमक्ष झडती घेतल...
Navin nanded ; सहाय्यक आयुक्त कास्टेवाड तर सिडको कार्यालय प्रभारी प्रशासक कपील राजपूत हस्ते ध्वजाहोरहण -NNL

Navin nanded ; सहाय्यक आयुक्त कास्टेवाड तर सिडको कार्यालय प्रभारी प्रशासक कपील राजपूत हस्ते ध्वजाहोरहण -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त नावामनपा,क्षेत्रीय कार्यालय सिडको येथे घ्वजाहारोहण सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड तर सिडको कार्यालय येथे प्रभारी प्रशासक कपील राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका ललिता शिंदे,मुकुंदराव बोकारे,यांच्या सह पत्रकार व कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,अर्जुन बागडी, (स्वच्छता निरीक्षक) किशन वाघमारे (स्वच्छता निरीक्षक) वसुली लिपीक मालु एन फळे, सदाशिव पवळे,विठ्ठल अंबटवार, लोहगावकर,लोखंडे ,शाम आरकुले, व मातृसेवा आरोग्य केंद्र सिडको कर्मचारी, आशा वर्कर यांच्यी उपस्थिती होती.तर सिडको कार्यालय येथे लिपीक संकेत गिरी, सुरक्षा रक्षक ,जेष्ठ नागरिक व पत्रकार बांधव यांच्यी उपस्थिती होती....
error: Content is protected !!