नवीन नांदेड। १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त नावामनपा,क्षेत्रीय कार्यालय सिडको येथे घ्वजाहारोहण सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड तर सिडको कार्यालय येथे प्रभारी प्रशासक कपील राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी माजी नगरसेविका ललिता शिंदे,मुकुंदराव बोकारे,यांच्या सह पत्रकार व कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,अर्जुन बागडी, (स्वच्छता निरीक्षक) किशन वाघमारे (स्वच्छता निरीक्षक) वसुली लिपीक मालु एन फळे, सदाशिव पवळे,विठ्ठल अंबटवार,
लोहगावकर,लोखंडे ,शाम आरकुले, व मातृसेवा आरोग्य केंद्र सिडको कर्मचारी, आशा वर्कर यांच्यी उपस्थिती होती.तर सिडको कार्यालय येथे लिपीक संकेत गिरी, सुरक्षा रक्षक ,जेष्ठ नागरिक व पत्रकार बांधव यांच्यी उपस्थिती होती.
