Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आपल्या घरात मुलींचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटण्यापासून आनंद व्यक्त करायला सुरुवात होते. मुलींच्या बालवयात आई-वडिलांचे तिच्याशी घट्ट नाते असते. तिचा प्रत्येक लाड पुरवण्यात येतो. तिला जवळ घेऊन गोंजरविण्यात येते. तिच्याशी छान-छान मनमोकळ्या गप्पा होतात पण मुलगी दहावी पास झाल्यानंतर, आता आपली मुलगी मोठी झाली म्हणून पालक तिच्याकडे थोडे दुर्लक्ष करतात. यामध्ये पालक आणि मुलींमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. कारण आता ती मोठी झाली तिचे तिला सर्व काही कळते. अशी समजूत पालकांची असते. आणि नंतर याच वयात मुली बाहेरच्या मित्र-मैत्रिणींच्या सानिध्यात येतात. त्यात एखादीला संगत चुकीची लाभली तर ती अत्याचारास बळी पडते म्हणून जरी आपली मुलगी मोठी झाली तरी जसे आपण तिच्याशी लहानपणी जसे वागत होतो तसेच ती मोठी झाल्यावरही वागावे, जेणेकरून ती कोणत्याही अत्याचारास बळी पडणार नाही. नाते दृढ ठेवून मुलींशी नेहमी संव...
CEO Karanwal : आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम – सीईओ करणवाल -NNL

CEO Karanwal : आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम – सीईओ करणवाल -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिक दृष्ट्या खर्चिक झाले आहे. अशावेळी सातत्यपूर्ण १३ वर्ष मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे. मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला असून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आरोग्य शिबिरास भेट देवून याबाबतची माहिती घेतली. यावेळी ...
Dr. Ajit Gopchde :  खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून मिळवून दिले 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य -NNL

Dr. Ajit Gopchde : खा.डॉ.अजित गोपछडे यांनी रुग्णाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून मिळवून दिले 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| खानापूर ता.देगलूर येथील शिवानंद मारोती परबते या 29 वर्षीय युवकाच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पंतप्रधान मदत निधीतून 3 लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर झाले असून शिवानंद परबते या रुग्णाला आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली होती. शिवानंद मारोती परबते हा यकृताच्या गंभीर आजाराने पिडीत असून त्याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांनी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. रुग्णाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून शस्त्रक्रियेच्या खर्चाचे ओझे त्याच्या कुटुंबियांना पेलवणे अशक्य आहे. त्याच्या कुटुंबियांना तात्काळ खा.डॉ.अजित गोपछडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती कथन केली. ही बाब लक्षात येताच खा.डॉ....
on hunger strike : ओबीसी योद्धा दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांच विविध मागण्यासाठी आमरण उपोषण -NNL

on hunger strike : ओबीसी योद्धा दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांच विविध मागण्यासाठी आमरण उपोषण -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। जिल्ह्यात ओबीसी योद्धा आदरणीय दत्तात्रय अनंतवार तसेच अतुलची पाईकराव यांनी महात्मा फुले पुतळ्याच्या बाजूला आमरण उपोषण सुरू केलेला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करून किरमिलिअरची अट लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निरस्त करण्याकरता आमरण उपोषणाचा आयोजन करण्यात आलेला आहे. यामध्ये क्रिमिनलची आठ लावून त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी दिला आहे. हा अनुच्छेद 15 .4 .16 .4 .341 चे उल्लंघन मी करणार आहे एससी एसटी आरक्षणावर थेट दुष्परिणाम करणारा निर्णय आहे. त्यामुळे संशोधने तात्काळ कायद्यात कायदा करून हा निर्णय करावा अशी त्यांची मागणी आहे. तसेच न्यायमूर्ती आर एम बापट मागासवर्ग आयोगाकडून 52 मुस्लिम कम्युनिटीज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवल्यावरून त्यांना एसईबीसी प...
Cotton and soybean : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई -NNL

Cotton and soybean : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई -NNL

कृषी, नांदेड
मुंबई। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा व नियोजन बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. 36 लाख शेतकऱ्यां...
List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL

List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL

नांदेड, करियर
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता, मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या http://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर 2024 पर्यत सकाळी 10 ते 17 या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आनंद नगर रोड, हर्ष नगर येथे स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या homeguardnanded@gmail.com या मेलवर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/आक्षेप यांची नोंद घेतली जाणार नाही असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले आहे. जाहीर केलेल्या यादीतील उमेदवांराच्या नावासमोर तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण दर्शविण्यात आलेले आहेत...
Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

महाराष्ट्र
मुंबई। जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मूल्य आयो...
Kalgeetura drama for Marathi lovers in Delhi : दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी – NNL

Kalgeetura drama for Marathi lovers in Delhi : दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी – NNL

मनोरंजन, नांदेड
नवी दिल्ली। नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय "कलगीतुरा" या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. "कलगीतुरा" हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे.या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याच्या आघाडीच्या नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजन, विमल ननावरे, निलेश सूर्यवंशी, अर्णव इंगळे, आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत. नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून, रोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या ...
25 percent advance to loss-affected farmers : नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना -NNL

25 percent advance to loss-affected farmers : नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी 25 टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अर्थात मिड सेशन ॲडव्हरसिटी अशी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे सर्व महसूल मंडळात...
special train approved : परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर -NNL

special train approved : परभणी, जालना, औरंगाबाद, कल्याण मार्गे नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या 24 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे – नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07625 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोमबर ते 27 नोव्हेंबर, 2024 दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 13.25 वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोमबर आणि नोव्हेंबर, 2024 महिन्यात मिळून 12 फेऱ्या पूर्ण करेल. पनवेल - नांदेड द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 12 फेऱ्या : गाडी क्रमांक 07626 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोम...
error: Content is protected !!