Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील नांदेड तालुका अध्यक्षपदी राहेगाव येथील नवनियुक्त महिला पोलीस सौ. जयश्री संजय पाटील इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यध्याक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. नांदेड येथे १९ सप्टेंबर रोजी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे, नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील ,जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर, नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना...
Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या क-झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला विजेतेपद  – NNL

Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या क-झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला विजेतेपद  – NNL

नांदेड, करियर
नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या क-झोन स्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने भोकर येथे या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. महिला कबड्डी स्पर्धेत महाविद्यायाचा याच्या गौरी दहे या विद्यार्थीनीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. कबड्डी स्पर्धेत मुलीच्या संघाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव, सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड, शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख डॉ.साहेबराव मोरे आदींनी विजयी संघाचे कौतुक केले आहे.विजयी संघाला प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ.र...
former MP Bhaskar Rao Patil Khatgaonkar’s entry into Congress : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -NNL

former MP Bhaskar Rao Patil Khatgaonkar’s entry into Congress : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. “भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घ...
Apoorva Rokde : जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रिडा स्पर्धेत अपूर्वा रोकडे जिल्ह्यात प्रथम -NNL

Apoorva Rokde : जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रिडा स्पर्धेत अपूर्वा रोकडे जिल्ह्यात प्रथम -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा सन 2024-25 सतरा वर्षाखालील वयोगटात अपूर्वा प्रकाश रोकडे ही प्रथम आली आहे. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तीचे नांदेड क्लबचे कोच शरद सर तीचे कौतुक केले आहे. तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Unauthorized hoarding : जाहीरात एजन्सीव्दारे शहरात अनधिकृत होर्डींग ? -NNL

Unauthorized hoarding : जाहीरात एजन्सीव्दारे शहरात अनधिकृत होर्डींग ? -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| शहरात दोन्ही रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या लाईटच्या पोलवर मर्यादित जागेच्या लहान आकाराच्या फ्लेक्सची परवानगी असतेवेळी संबधित अॅडव्हरटायर्झसच्या वतीने मोठ-मोठ्या आकाराचे फ्लेक्स लटकावून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असून या प्रकारामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच विचित्र अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येते आहे. मागील चार मही्न्यांपूर्वीच मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आणि यात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ७५ पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मुंबईतल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता तो आता काहीसा बाजूला पडला असे वाटू लागले आहे आणि संबधित अॅडव्हरटायर्झसच्या अधिकच्या आकाराच्य...
Abhijit Raut : कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा : अभिजीत राऊत -NNL

Abhijit Raut : कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा : अभिजीत राऊत -NNL

नांदेड, करियर
नांदेड| देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ होत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणखी प्रभावी व आधुनिक करण्यासाठी करावा, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. वर्धा येथील राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याचवेळी स्थानिक स्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, नाविन्यता उपक्रम विभाग व नांदेड येथील एमजीएम इंजीनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ...
Prime Minister Narendra Modi : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

महाराष्ट्र
वर्धा| पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच  ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली. पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्...
e-Peak registration : ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक -NNL

e-Peak registration : ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे....
On Monday, the Kisan Jan Andolan : सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा -NNL

On Monday, the Kisan Jan Andolan : सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडवर शेतकरी धडक मोर्च्याचे आयोजन कॉ. डॉ. अण्णा भाऊ साठे चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दु. १२.०० वाजता करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. या धडक मोर्चाव्दारे शेतकरी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो अशी लक्षवेधी घोषणा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार असून यात पिक संरक्षण कायदा करण्यात यावा. शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज द्या. पिक कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्ष करणे तसेच आधारभूत किंमतीवरील सोयाबीन ख...
Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

Nanded’s special team seized two trucks of ration rice and wheat : पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने राशनच्या तांदुळ व गव्हाचे दोन ट्रक घेतले ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने संशयित राशनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक अंदाजे 24 लक्ष 85 हजार रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात अवैद्य धंद्याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु असताना देखील अवैद्य धंदे सुरूच सल्याचे नुकताच करण्यात आलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 19/09/2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन नायगांव हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन नांदेड ते नायगांव जाणा-या तहसिल कार्यालय नायगांव जवळ एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8510 थांबवुन सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात तांदु...
error: Content is protected !!