Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑपरेशनला फ्लुश आऊट अंतर्गत इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे गोवंशाची तस्करीं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation Flush Out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.05/10/2024 रोजी दि.07.00 वा. चे सुमारास पेट्रोलींग करीत असताना इतवारा पोलीसानां गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, बाफना ते देगलुरनाका कडे येणारे रोडवर दोन पिकअप वाहन क्रं. MH-22-AN-0938 व MH-26-BE-4134 मध्ये गोंवश जातीचे जनावरे कोंबुन नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ सपोनि महेश मुळीक, पोउपनि. रमेश गायकवाड, परि. पोउपनि. विलास पवार, पोहेकॉ/ शेख वाजीद, पोकों /कोरनुळे, होमगार्ड सय्यद इरफान, असे रवाना होवुन सकाळी 07.45 वाजताचे सुमारास सदर व...
Kia introduced : कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले -NNL

Kia introduced : कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले -NNL

नांदेड
मुंबई| किया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने पुन्‍हा एकदा भावी दृष्टिकोन अवलंबवत आपल्‍या २.० परिवर्तन धोरणासह भारतीय ऑटोमो‍बाइल इकोसिस्‍टमला नव्‍या उंचीवर नेले आहे. किया २.० हा वेईकलमधील डिझाइन व तंत्रज्ञान सुधारण्‍याप्रती केंद्रित दृष्टिकोन आहे, जो भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामधील परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनीने अभूतपूर्व तंत्रज्ञानांसह या परिवर्तनाला सुरूवात करण्‍यासाठी ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिन लाँच केली, ज्‍यामधून उद्योग अग्रणी म्‍हणून कंपनीची क्षमता दिसून येते. कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनमधील २० प्रबळ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह सक्रिय व निष्क्रिय सुरक्षिततेमध्‍ये वाढ केली आहे. कंपनीकडून ईव्‍ही९ व कार्निवल लिमोझिन लाँच, ज्‍यांची सुरूवातीची किंमत अनुक्रमे १,२९,९०,००० रूपये आणि ६३,९०,००० रूपये आहे.  किया २.० ची खासियत उल्‍लेखनीय नाविन्‍यतांसह सादर करण्‍यात आलेले किया कनेक...
Tata Motors has launched : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केली -NNL

Tata Motors has launched : टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन लाँच केली -NNL

नांदेड
मुंबई| टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिल्‍या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार टाटा पंचची स्‍पेशल, लिमिटेड पीरियड कॅमो (CAMO) एडिशन लाँच केली. आता ही एडिशन आकर्षक नवीन सीवीड ग्रीन रंगासह पूरक सफेद रंगाचे रूफ, आर१६ चारकोल ग्रे अलॉई व्‍हील्‍स आणि अद्वितीय सीएएमओ थीम पॅटर्न असलेले प्रीमियम अपहोल्‍स्‍टरीसह उपलब्‍ध आहे. या एडिशनमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे १०.२५-इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले. या एडिशनमध्‍ये कम्‍फर्ट-टेक वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे वायरलेस चार्जर, रिअर एसी वेंट्स व फास्‍ट सी-टाइप यूएसबी चार्जर आणि ग्रॅण्‍ड कन्‍सोलसह आर्मरेस्‍ट, जे टाटा पंचची साहसी क्षमता, प्रीमियम दर्जा आणि ड्रायव्हिंग अनुभवामध्‍ये अधिक भर करतात. ८,४४,९०० लाख रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम नवी दिल्‍ली)...
Vir Savarkar’s Ajramar Geet : विर सावरकरांचे अजरामर गित ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायिले -NNL

Vir Savarkar’s Ajramar Geet : विर सावरकरांचे अजरामर गित ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायिले -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जयस्तुतै, श्री महामंगले हे विर सावरकरांचे अजरामर गित धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायल्याची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे अंदमान सहलीवर गेलेल्या सर्व सावरकर भक्तांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सात दिवसाच्या अंदमान सहलीचे पहिल्यांदाच आयोजन ॲड. दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांनी केले होते. अंदमान ते हैदराबाद या परतीच्या प्रवासात दिलीप ठाकूर यांनी जयस्तुते हे गीत सामूहिकरीत्या गाण्यासाठी पायलटची परवानगी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नांदेडच्या सर्व पर्यटकांनी हे गीत सामुहिकरीत्या गाण्याचा सराव केल्यामुळे विमानात कोणतीही अडचण आली नाही. विशेष म्हणजे विमानात बसलेल्या २८० प्रवाशांपैकी बहुतेकांनी नांदेडच्या पर्यटकांसमवेतच हे गीत गायले. भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र वीर सावरकरांचा विजय असो या घ...
Nana Patole : महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी काँग्रेसचे शक्ती अभियान; अभियानाला राज्यात ताकद देणार: नाना पटोले -NNL

Nana Patole : महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी काँग्रेसचे शक्ती अभियान; अभियानाला राज्यात ताकद देणार: नाना पटोले -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल गांधी यांनी आयर्न लेडी इंदिरा गांधींच्या नावाने राजकारणात महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी ‘शक्ती अभियान’ सुरु करण्यात आले असून महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात आजपासून सुरु होत आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. टिळक भवन येथे ‘शक्ती अभियानाचा’ शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या शक्ती अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रदेश काँग्रेस हे अभियान मोठ्या ताकदीने राबवणार आहे. या अभियानात महाराष्ट्रातील आयेशा खान, अनुष्का वानखडे, रोहिणी धोत्रे, विजया दुर्धवळे, मीना धोदडे यांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. हे अभियान जिल्हा,...
Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देविच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शना करीता गडावर नवरात्रौत्सवातील पहिला रविवार भाविकांच्या अलोट गर्दीचा ठरला. मंदिराच्या पहिल्या पायरी पासून देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी सकाळी ५ वा,पासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच भाविक मंदिरात यायला सुरुवात झाली. देशभरातील परीवारा सह भाविकांनी हजेरी लावली भाविकांच्या गर्दीने माहूर शहर व मंदिर परिसर गजबजून गेला. घटस्थापना पासून पाहीजे तेवढी भाविकांची गर्दी नव्हती त्यामुळे प्रशाशनास गर्दी होणार नाही असे वाटले ? परंतू रविवार रोजी सुट्टी असल्याने अचानक गर्दी वाढली. खाजगी वाहनास गडावर जाण्यास बंदी असल्याने एसटी कडून १०० बस मागविण्यायत येणार असल्याचे आगार प्रमुख यानी आढावा बैठकित सागितले होते...
Dharmabad railway station ; धर्माबाद रेल्वे स्टे.ला संघाचे संस्थापक डाॅ.हेडगेवारचे नांव देण्याची मागणी -डाॅ.एस.एस.जाधव -NNL

Dharmabad railway station ; धर्माबाद रेल्वे स्टे.ला संघाचे संस्थापक डाॅ.हेडगेवारचे नांव देण्याची मागणी -डाॅ.एस.एस.जाधव -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। धर्माबादपासून केवळ 07 कि.मी.अंतरावर राष्ट्रीय स्वंय सेवक संघाचे अध्यक्ष प.पू. कै.डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांचे कंदकूर्ती हे जन्मगाव आहे.तसेच रेल्वे स्थानकावर डाॅ.हेडगेवारचे नामफलक यापूर्वीच उभारल्या गेले असल्यामूळे धर्माबाद स्टेशनला कै.डाॅ.केशव बळीराम हेडगेवार नांव देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दि.21.9.24 रोजी मा. पंतप्रधान व रेलवे मंञालय नई दिल्ली यांचेकडे जेष्ट पञकार व प्रवाशी संघटनेचे सदस्य डाॅ.एस.एस.जाधव व कंदकूर्तीकर हेडगेवार दिलीप शास्ञी यांनी केली आहे. धर्माबाद रेल्वे स्टेशनमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्षाच्या नांवे नामफलक उभारल्या गेले असून "यार्ञी प.पू. कै. केशव बळीराम हेडगेवार के जन्म स्थला कंदकूर्ती जाने के लिए धर्माबाद स्टेशन उतरीये"या स्लोगनमूळे हजारो प्रवाशासाठी संपूर्ण भारतभर धर्माबाद स्टेशन मागिल कांही वर्षापासून हे आकर्षणाचे केंन्द्र बनले आहे. डाॅ.जाधव यानीच ड...
Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पोहरादेवीला सभा झाल्यानंतर नांदेड विमानतळावर सकाळी आगमन दुपारी प्रस्थान -NNL

Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पोहरादेवीला सभा झाल्यानंतर नांदेड विमानतळावर सकाळी आगमन दुपारी प्रस्थान -NNL

नांदेड, देश विदेश
नांदेड| बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी शनिवार 5 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नांदेड येथील गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे सकाळी 10 वा. आगमन झाले यावेळी माजी मुख्यानंतरी अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी स्वागत केलं. त्यानंतर पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी 11.15 वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण, सकाळी 11.30 वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये त्यांनी जनतेला संबोधित केलं. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुपारी २.४५ ला गुरूगोविंदसिंघजी विमानतळावरून मुंबईसाठी प्रस्थान केले. गुर...
Renukai multi specialist hospital; माहुरगडावर रेणुका आईच्या चरणी रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने दिली आरोग्य सेवा -NNL

Renukai multi specialist hospital; माहुरगडावर रेणुका आईच्या चरणी रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलने दिली आरोग्य सेवा -NNL

आरोग्य, नांदेड
माहूर/नांदेड। नेहमी कोणत्या ना कोणत्या उत्सव आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रेणुकाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या औचित्य साधून माहूर गडावर लाखो भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या माता रेणुका आईच्या चरणी दिनांक 04 रोजी आरोग्य शिबिर घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या शिबिरा दरम्यान हजारो भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार व त्यांना मोफत औषधी वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. नवरात्र महोत्सवा निमित्त रेणुकाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नांदेड मार्फत (आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतरंगात शक्तीपीठ माहूरगड या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा, आजाराचे निदान आणि उपचार तसेच औषध वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविक भक्तांनी, कर्मचाऱ्यांनी लाभ घ...
Daytime Power Supply to Farmers : प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण -NNL

Daytime Power Supply to Farmers : प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 5 सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण -NNL

महाराष्ट्र, यवतमाळ, हिंगोली
वाशिम| शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ...
error: Content is protected !!