Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
eating soybean pods : सोयाबीन शेंगा खाल्ल्याने एकाच परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा; एका मुलीचा मृत्यू -NNL

eating soybean pods : सोयाबीन शेंगा खाल्ल्याने एकाच परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा; एका मुलीचा मृत्यू -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड| सिडको परिसरात एका कुटूंबातील सदस्याने काजांळा तांडा येथील शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या. त्या शेंगा खाल्ल्याने परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका १४ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिडको परिसरातील जय भवानीनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या नामदेव ही खानजोडे हे आजू- बाजूला भावासह राहतात. तीन दिवसांपूर्वी कांजाळा तांडा येथे मिस्त्री कामासाठी गेले असता कामाचा बाजुला असलेल्या शेतातील सोयाबीन शेंगा घरी घेऊन आल्यानंतर सायंकाळी उकळून घेतल्यानंतर त्या बबन यांनी नाम देव यांच्या घरी पण दिल्या. नंतर त्या खाल्ल्याने थोड्यावेळाने शोभा नामदेव खानजोडे वय ५० वर्ष, स्नेहल शिवाजी तलवारे वय १३ वर्ष, बबन शंकरराव खानजोडे वय ५७, अनिल बबन खानझोडे वय ३५ वर्ष, जानू अनिल खानजोडे वय २७ वर्ष, नामदेव ऊकंडजी खानजोडे व सोनाली नामदेव खानजो...
Chief Minister Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम  टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’  अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट,  खा. डॉ. भागवत कराड,  आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम...
Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परिक्षेत सुजित दिगंबर पांचाळ हे परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची वैधकीय अधिकारी लातूर येथे नियुक्ती झाल्या बद्दल ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिगंम्बर किशनराव पांचाळ हे पोलीस हेडकाॅन्स्टेबल यापदावर कार्यरत असून त्यांचा मोठा मुलगा सुजित पांचाळ यांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 200 पैकी154 गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून लातूर येथे वैधकीय अधिकारी म्हणून निवड झाल्या बदल ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती....
Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

Navratri Festival ; काकांडी येथील श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्ताने पंचक्रोशीतील नावलौकिक असलेल्या श्री. सत्याआई देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन सकाळी नवरात्र महोत्सव समिती तर सायंकाळी गावातील परिवार यांच्या वतीने महाआरती करण्यात येत असून 12 ऑक्टोबर रोजी गावातून देव पालखी आयोजित करण्यात आली आहे. श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा, पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले,पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली. आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षांनी भरते. परिसरातील सुहासिनी बाई-लेकी देवीला पुर्वी बकऱ्याचा बळी देणाऱ्या आता पुरण पोळीचा नैवद्य चढवून खणनारळ...
Marathi status as classical language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; आभार केंद्र शासनाचे -NNL

Marathi status as classical language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; आभार केंद्र शासनाचे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत केंद्र शासनाचे आभार व्यक्त करणारा ठराव राज्य पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसंतराव मुंडकर विचार मंच नांदेडने घेतला. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ.व्यंकटेश काब्दे, संजीव कुलकर्णी, मधुसूदन कुलथे यांची उपस्थिती होती. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी एक वाजता स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात हुतात्म्यांना आदरांजली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत केंद्र शासनाचे आणि याबाबत पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात यावे हा विषय अभियंता अशोक गरुडकर यांनी मांडला. प्रारंभी 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या कालावधीत तात्यासाहेब देशमुख यांचे स्मारका विषयीचे विचार आणि डॉ. शिवदास हमंद यांचे महात्मा गांधी विषयीचे विचार आणि आज...
Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्र...
Who is Dr. Rekhatai Chavan?  कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? – NNL

Who is Dr. Rekhatai Chavan? कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? – NNL

नांदेड, लेख
भावी आमदार म्हणून जनता डॉ. रेखाताई चव्हाण त्यांच्याकडे पाहते आहे याचे हे उदाहरण एका जागरूक मतदाराने पाठविले असून जश्याला तसे वाचक व सुज्ञ मतदारांना माहितीस्तव पाठवीत आहोत.    कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? जन्म सामान्य घरातील वडील तसे सरळ आणि शिस्तबद्ध.. कुटुंब मध्यमवर्गीय परिस्थितीचे.. जेमतेम आर्थिक परिस्थिती.. घरात दोन भाऊ दोन बहिणी.... सुरुवती पासूनच वाचनाची आवड होती.. ताईंवर वडिलांचा प्रभाव त्यांच्यासारखं ताई सुद्धा सरळ, प्रेमळ पण तेवढ्याच स्पष्ट स्वभावाच्या.. मध्यमवर्गीय कटुंब असूनही वडिलांच्या आर्थिक नियोजनामुळे शिक्षण व्यवस्थित झाले व त्या डॉक्टर झाल्या.पुढे जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा संबंध आला. रेखाताई जिजाऊ ब्रिगेडशी जोडल्या गेल्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला. समाजात वावरत असताना त्यांनी अनेकजणांना मदत केली. वाचन वाढतं राहील व संपर्...
Shekharji Mundada, Chairman Goseva Commission : महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य -NNL

Shekharji Mundada, Chairman Goseva Commission : महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंद होणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायनगर, अनिल मादसवार| आता आपल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद होणार आणि जे जे लोकं असं बेकायदेशीर कृत्य करतील त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असे प्रतिपादन गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र भुमीपुजन सोहळा प्रसंगी बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दि 04 ऑक्टोबर 2024 रोजी यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या भूमिपूजनानंतर बोलताना शेखरजी मुंदडा म्हणाले कि, राज्यातील 1065 गोशाळाना लवकरच प्रती गोवंश प्रती दिवस 50/- रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे गोशाळा लवकरच स्वयंपुर्ण होतील. यानंतर गोशाळांच्या आर्थिक बळकटीसाठी गोमय मुल्य वर्धन योजना आणुन गोमय व गोमुत्राव्दारे गोशाळांना आर्थिक उत्पन्न मिळवुन दिले जाईल. गोसेवा आयोग किरण बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षका...
Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील नगाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर 05 ऑक्टोंबर रोजी आगमन झाले. त्याच विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांना स्वागताची संधी मिळाल्याने किनवट माहूर मतदार संघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांपैकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मात्र कायम राहिली. भाजपामध्ये जवळपास डझनभर नेते उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असून काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून दोन्ही नेत्याच्या कार्यकर्त्यांमधून माझ्याच नेत्यांना तिक...
Hadgaon Police freed 10 cows : हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6 लक्ष 27 हजारचा मुद्येमाल जप्त -NNL

Hadgaon Police freed 10 cows : हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6 लक्ष 27 हजारचा मुद्येमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operatation flush out) अतंर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना दिले होते. त्यावरून हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6,27,000/- रू चा मुद्येमाल जप्त केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 05.10.2024 रोजी पहाटे 04.00 वा. चे सुमारास हदगांव पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की बोलेरो पिकअप वाहना मध्ये 10 गायी दाटीवाटीने घेवुन जात असुन सदर वाहन हे उमरखेड टी पॉईंट येथे थांबलेले आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्या वरून रात्रगस्त अधीकारी सपोनि सुरेश मान्टे, पोकॉ जेठण पांचाळ, व चालक पोकॉ रावजी केंद्रे असे उमरखेड टीnपॉईंट येथे गेले असता उमरखेडकडे जानारे रोडचे बाजुस बांधकाम चालु असलेल्या पुलाचे सर्वीस रोडवर बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमए...
error: Content is protected !!