HomeनांदेडSujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश,...

Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

नवीन नांदेड | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परिक्षेत सुजित दिगंबर पांचाळ हे परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची वैधकीय अधिकारी लातूर येथे नियुक्ती झाल्या बद्दल ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिगंम्बर किशनराव पांचाळ हे पोलीस हेडकाॅन्स्टेबल यापदावर कार्यरत असून त्यांचा मोठा मुलगा सुजित पांचाळ यांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 200 पैकी154 गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून लातूर येथे वैधकीय अधिकारी म्हणून निवड झाल्या बदल ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments