Thursday, May 14

Tag: Sujit Panchal’s success in the Maharashtra State Public Service Commission examination

Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

Sujit Panchal ; सुजित पांचाळ यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश, पोलीस नीरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परिक्षेत सुजित दिगंबर पांचाळ हे परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची वैधकीय अधिकारी लातूर येथे नियुक्ती झाल्या बद्दल ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिगंम्बर किशनराव पांचाळ हे पोलीस हेडकाॅन्स्टेबल यापदावर कार्यरत असून त्यांचा मोठा मुलगा सुजित पांचाळ यांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 200 पैकी154 गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून लातूर येथे वैधकीय अधिकारी म्हणून निवड झाल्या बदल ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती....
error: Content is protected !!