Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL

only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे. आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच अ भा वी लिं महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्टा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकार...
Hadgaon Assembly : हदगाव विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी व्यंकटेश पाटील यांचे अजितदादाकडून जोरदार प्रयत्न -NNL

Hadgaon Assembly : हदगाव विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी व्यंकटेश पाटील यांचे अजितदादाकडून जोरदार प्रयत्न -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान महायुतीची उमेदवार मिळविण्यासाठी शिंदे गट, भाजप आता त्यापाठोपाठ व्यंकटेश पाटील यांनी अजितदादाकडून राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या तिकिटासाठी रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्वच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होते हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभेसाठी महाविकास आघाडी बरोबर आता महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजितदादा गटातील इच्छुक उमेदवारांची जागेसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.  येत्या दोन दिवसात महायुतीकडून हादगावची उमेदवा...
Lok Sabha and Assembly elections : नांदेड लाईव्ह स्पेशल : नांदेड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रंगतदार घडामोडी -NNL

Lok Sabha and Assembly elections : नांदेड लाईव्ह स्पेशल : नांदेड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रंगतदार घडामोडी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा रंगतदार संघर्ष आणि घडामोडी कोणाच्या पथ्यावर पडतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र उर्फ बंडू चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे येथे कुणासोबत कुणाची लढत होईल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीव आणि त्यांचे कार्यकर्ते सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी आतुर असले तरी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या या कृतीचा विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. जयवंतराव कदम यांच्या पत्राने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्...
Srijaya Chavan : भाजपकडून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होताच भोकर मध्ये जल्लोष -NNL

Srijaya Chavan : भाजपकडून श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होताच भोकर मध्ये जल्लोष -NNL

नांदेड, राजकीय
भोकर| भाजपच्या पहिल्या यादीत भोकर विधानसभेची उमेदवारी श्रीजया अशोक चव्हाण यांना जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिशय बाजी करून जल्लोष साजरा केला आहे. महायुतीचे महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील कापसे,किशोर पाटील लगळूदकर,जगदीश पाटील भोशीकर, राजेश देशमुख, आनंद डांगे,युसूफ शेख, गणेश राठोड,केशव पाटील गौतम कसबे, सुनील शाह,डॉ. मनोज गिमेकर,वेणू कोंडलवार, बाळू माने,सुलोचना ढोले,विठ्ठल धोंडगे, ऋषिकेश स्वामी,गोविंद मेटकर,राजू सोनवडे,मिर्झा ताहेर बेग यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, इच्छुक उमेदवार आपापल्या पार्टीकडे उमेदवारी मागण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करित आहेत तर कित्येक पार्ट्यात डझन भर मलाच उमेदवारी मुळेल या आशेने मुबंई वाऱ्या करित आहेत तर काही...
Dilip Rathod ; वंचितचे उमेदवारी दिलीप राठोड यांच हिमायतनगरात फटाक्याच्या अतिशबाजीत जंगी स्वागत – NNL

Dilip Rathod ; वंचितचे उमेदवारी दिलीप राठोड यांच हिमायतनगरात फटाक्याच्या अतिशबाजीत जंगी स्वागत – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कुणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात वंचित बहुजन आघाडीने प्रथम स्थान मिळविले आहे. हिमायतनगरचे भूमिपुत्र असलेल्या बंजारा समाजातील उच्चशिक्षित असलेले दिलीप राठोड यांना वंचितने उमेदवारी घोषीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी दिलीप राठोड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पहिल्यांदा हिमायतनगर शहरात त्यांचा आगमन झालं. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी फटाक्याच्या अतिशबाजीत त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. दिलीप राठोड यांनी प्रथमतः हिमायतनगर शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच आंबेडकर चौकात असलेल्या नालंदा बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
Former MLA Subhash Sabane ; माजी आमदार सुभाष साबणे यांनी तिसऱ्या आघाडीत केला जाहीर प्रवेश – NNL

Former MLA Subhash Sabane ; माजी आमदार सुभाष साबणे यांनी तिसऱ्या आघाडीत केला जाहीर प्रवेश – NNL

Blog, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| नांदेडमधून एक महत्वाची बातमी हाती आली आहे, देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला जय श्रीराम करत तिसरी आघाडी म्हणजे 'परिवर्तन महाशक्ती' मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, संतोष भाऊ हंबर्डे व समविचारी नेते उपस्थित होते. आमदार जितेश अंतपुरकर यांच्या भाजप प्रवेशाने उमेदवारी मिळण्याच्या कोंडीवरून माजी आमदार सुभाष साबणे यांनी 19 अक्टोबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह सर्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, मागील चार निवडणुकीत सुभाष साबणे हे तीन वेळा शिवसेनेकडून तर एक वेळा भाजपकडून उमेदवार राहिलेले सुभाष साबणे हे एकदा विजयी...
Shivram Lute ; महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी शिवराम लुटे यांची एक मताने निवड – NNL

Shivram Lute ; महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी शिवराम लुटे यांची एक मताने निवड – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १८ऑक्टोबर, २४ रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे संपन्न झाली. या सभेमध्ये महासंघाच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवराम लुटे यांची महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली आहे. सदरील निवड ही पुढील पाच वर्षासाठी आहे. या निवडीबद्दल नांदेड दक्षिणचे आमदार माजी मोहनराव हंबर्डे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिकारी फोरमचे अध्यक्ष डॉ.अशोक कदम ,कृती समितीचे सचिव हुशारसिंग साबळे ,पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद हंबर्डे, सचिव संजयसिंह ठाकूर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे उपाध्यक्ष,कृती समितीचे अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठ फंड कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम हंबर्डे, शिवलिंग पाटील, अब्दु...
Police campaign : नांदेड परिक्षेत्रातील अवैध दारू गाळप व विक्री विरोधात पोलिसांची मोहीम – NNL

Police campaign : नांदेड परिक्षेत्रातील अवैध दारू गाळप व विक्री विरोधात पोलिसांची मोहीम – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| आज दिनांक 20 आक्टोंबर 2024 रोजी नांदेड परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात अवैध दारू व विक्री विरोधात मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. सदर कारवाई दरम्यान, परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यातील 5 अपर पोलीस अधीक्षक, 16 पोलीस उपअधीक्षक यांचेसह 168 अधिकारी व सुमारे 546 पोलिस अंमलदारांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रविंद्र सिंह परदेशी, लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे तर हिंगोली चे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपापल्या जिल्ह्यात सदर कारवाईवर देखरेख करत संबंधितांकडून भरीव कामगिरी करून घेतली. सदर कारवाई दरम्यान, करण्यात आलेल्या कार्यवाहीची जिल्हानिहाय माहिती खालील प्रमाणे : परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सदरची मोहीम सुरू राहील. नागरिकांनी आपापल्या भागातील अवै...
Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

Dr. Ashok Kalantri ; रोटरी क्लब तर्फे डॉ.अशोक कलंत्री सन्मानित -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l हॉटेल सिम्पनी (सिटी प्राईड) नांदेड येथे रोटरी क्लबच्या भव्य दिव्य कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्य करणारे डॉ.अशोक कलंत्री यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला. ह्या प्रसंगी रोटरी गव्हर्नर डॉ.सुरेश साबू ,रोटरी नांदेडचे अध्यक्ष डॉ.संजय पतंगे,डॉ.व्यंकटेश काब्दे,सुरेश आंबुलगेकर ,संजय अवस्थी, श्री /सौ गरुडकर डॉ.शिवाजी वाडेकर, डॉ.मालू,किशोर पावडे ,कैलास पाटणी, सि.ए.गादेवार,डॉ.आश्विन लव्हेकर, डॉ.करूणा पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. ह्या प्रसंगी डॉ.अशोक कलंत्री म्हणाले पोलिओमुक्ती साठी शासनाच्या बरोबरीने काम करणाऱ्या सर्व रोटरी सदस्यांना हा पुरस्कार समर्पित करतो अशी भावना व्यक्त केली असून या सन्मान बदल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे....
CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.

CIDCO ; अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ.बेग यांनी पदभार स्वीकारला -.

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे तब्बल चार दिवसांनंतर आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त म्हणून डॉ. मिर्झा ‌फरतुल्ला बेग यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश 18‌ ऑक्टोबर रोजी काढले असून 19‌रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, अतिरिक्त पदभार मुळे कार्यालयीन कामासह प्रलंबित अनेक कामे खोळंबली जाण्याची शक्यता वर्तवली जात असुन पदभार स्वीकारल्या नंतर तात्काळ कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्यी बैठक घेऊन वसुली साठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक आयुक्त व वसुली लिपीक यांनी नाव परिवर्तन संचिका साठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ चार दिवसांपूर्वी पकडले होते, यानंतर सहाय्यक आयुक्त हे पद‌ रिक्त होते ,तर कार्यालयीन परिसरात कर्मचारी यांच...
error: Content is protected !!