Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
‘Jnantirtha-2024’ – ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न – NNL

‘Jnantirtha-2024’ – ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न – NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ संपन्न. या युवक महोत्सवामध्ये लातूर येथील दयानंद महाविद्यालय यांनी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले. नृत्यऋषी दिवंगत ऋषिकेश देशमुख विजेता संघ फिरते चषक या कालाप्रकारामध्ये लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय यांनी पारितोषिक प्राप्त केले. शोभायात्रा या कलाप्रकारामध्ये नांदेड येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी प्रथम, तर द्वितीय (विभागून) कंधार येथील शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉम अँड सायन्स आणि शंकर नगर येथील मधुकरराव बापूराव पाटील महाविद्यालय यांना पारितोषिक देण्यात आले. तृतीय पारितोषिक (विभागवून) विष्णुपुरी...
Cinematographer Sankarshan Kharhade ; कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे – NNL

Cinematographer Sankarshan Kharhade ; कला क्षेत्रात सातत्य, मेहनत ठेवल्यास नक्कीच यश मिळते- सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे – NNL

करियर, नांदेड
नांदेड| कला क्षेत्रात करिअर करायची असेल तर कलावंतांनी अष्टपैलू राहिले पाहिजे. कलावंतांमध्ये सातत्य, मेहनत असावी लागते. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्राचे मैदान सोडून जाऊ नये, यश आणि अपयश मनाला लावून घेऊ नये, अपयश हे आपल्यासाठी आवाहन आहे, असे मत सिने कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून घडलेला मी कलावंत असून, मी मराठवाड्याचा कलावंत असल्याचे माझी ओळख आहे. मुंबईमधील आणि मराठवाड्यातील कलाकारांमध्ये फरक आहे. मराठवाड्यातील कलावंत प्रामाणिक आणि साधे असतात असा माझा अनुभव असल्याचे सिनेकलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले. ...
Nana Patole ; काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले – NNL

Nana Patole ; काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा: नाना पटोले – NNL

नांदेड, मुंबई
मुंबई/नवी दिल्ली | महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही, भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास ...
‘He Bandh Samaj Nishteche’ ; डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ पुस्तकाचे २२ रोजी प्रकाशन – NNL

‘He Bandh Samaj Nishteche’ ; डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ पुस्तकाचे २२ रोजी प्रकाशन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांनी लिहिलेल्या 'हे बंध समाजनिष्ठेचे' या पुस्तकाचे प्रकाशन दि. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगळवारी होणार आहे. या प्रकाशन समारोहास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, नांदेड जिल्ह्याचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आणि साहित्यिक देवीदास फुलारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांनी आजवरची केलेली समाजनिष्ठ वाटचाल, अनेकांना सोबत घेत उभी केलेली विविध स्वयंसेवी कामे आणि केलेला प्रामाणिक प्रयत्न हे सर्व शब्दबद्ध असलेल्या 'हे बंध समाजनिष्ठेचे' या पुस्तकाचा प्रकाशन समारोह दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड येथील कुसुम सभागृहात होणार आहे. या समारोहाचे अध्यक्षस्थान अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख (भा. प्र. से...
Prof. Sahebrao Dixit : प्रा. साहेबराव दिक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर -NNL

Prof. Sahebrao Dixit : प्रा. साहेबराव दिक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील प्रा.साहेबराव दीक्षित यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. त्यांनी "महाराष्ट्रातील अन्न प्रशासन मराठवाडा विभागाचा एक चिकित्सक अभ्यास" या शीर्षका वर प्राचार्य डॉ.बी.एस.पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषयांमध्ये संशोधन कार्य पूर्ण केले. यावेळी आयोजित मौखिक परीक्षेसाठी प्रा.डॉ.सुधीर दिंडे हे बहिस्थ परीक्षक म्हणून तर सामाजिक शास्त्र विद्या संकुलाचे डाॅ. बोधगिरे हे विद्यापीठ प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून होते. त्याचबरोबर सह मार्गदर्शक म्हणून स्वारातीम विद्यापीठ नांदेड च्या लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख मोहम्मद हनीफ इस्माईल साब हे उपस्थित होते. डॉ.साहेबराव दीक्षित यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे डॉ. बाळासाहेब भिंगोले, डॉ.बाजीराव वडवळे, डॉ.शरण निलंगेकर,डॉ. सखाराम वाघमारे,...
Anti-Corruption Department : 20 हजारांची लाच स्विकृती करणाऱ्या सपोनीसह त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही -NNL

Anti-Corruption Department : 20 हजारांची लाच स्विकृती करणाऱ्या सपोनीसह त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी सपोनि संकेत वसंतराव दिघे, दिपक प्रल्हादराव जोगे, शरद शेरिकर, खाजगी इसम याना 40,000/- हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचासमक्ष 20,000/- रुपयाची लाच स्विकारली. या प्रकरणी पो.स्टे मरखेल, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीची पोलीस विभागातील लाचखोर अधीकारी व कर्मचाऱ्याच्या खळबळ उडाली आहे. घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, यातील तक्रारदार यांची मौ. मरतोळी, ता. देगलुर येथील शेत गट क्र. 101/1 चे शिवारात 1 हेक्टर वडीलोपार्जीत शेती आहे. नमूद शेतीमध्ये त्यांचे शेताचे शेजारी शेत असलेल लोक वारंवार अडथळा आणत असल्याने त्यांनी मा. दिवाणी न्यायालय, देगलूर यांच्याकडून मनाई हुकूम प्राप्त करून घेतला होता. नमूद दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूम घेवून तक्रारदार यांनी पो.स्टे. मरखेल येथे जावून त्यांचे शेता शेज...
A farm laborer died due to lightning : अंगावर विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू  ; शेळगाव नरसिंह येथील घटना -NNL

A farm laborer died due to lightning : अंगावर विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू ; शेळगाव नरसिंह येथील घटना -NNL

नांदेड, कृषी
देगलूर, गंगाधर मठवाले| शहरासह तालुक्यात सोमवार ता .२१ रोजी दुपारनंतर हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले होते. काही भागात पाऊसही झाला त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतावर फवारणीस गेलेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. हि घटना देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथे सोमवारी दुपारी १२:३० च्या दरम्यान घडली. देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुपारनंतर वातावरणात बदल झाला. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. यामुळे शेतातील पिकांची नुकसान झाले .तमलुर, शेळगाव ,मेदनकल्लूर,शेवाळा, सांगवी या भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेळगाव नरसिंह येथील बसवंत मारुती गुडफळे ( वय ४०) हा शेतमजूर शेतावर फवारणीचे काम करीत असताना अचानक अंगावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या ...
Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL

करियर, देश विदेश, नांदेड
मुंबई| आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले. वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. आयआयटी मुंबई व फ्रान्सचे इकोल पॉलिटेक्निक यांच्यात शैक्षणिक सहकार्य व विद्यार्थी परस्पर आदानप्रदान याबाबत नुकताच करार झाला असल्याचे फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. फ्रान्सच्या अंदाजे ५०० कंपन्या मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे कार्यरत असून त्याठिकाणी रोजगार निर्मिती तसेच कौशल्य वर्धन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्स भारताशी वैज्ञ...
nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL

nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL

नांदेड, राजकीय, हिंगोली
वसमत/हिंगोली| विधानसभेचे बिल वाजले असून 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशक भरण्यास सुरुवात होणार आहे. अशी सूचना निवडणूक आयोगाच्या कडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वसमत विधानसभेसाठी श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील संत महंतांच्या उपस्थितीत नामनिर्दशन पत्र भरणारा असल्याची माहिती पत्रकाद्वारे सांगितली. वसमत विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गणला जातो सध्या या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणी जनतेचा जनाधारावर श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत ते 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या वेळी महाराष्ट्रातील संतमहतांची उपस्थिती राहणार आहे. सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावणार आहेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी विकासात्मक कामे जनतेच्य...
There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL

There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| मागील ७ वर्षांपूर्वी हिमायतनगर शहरातील पत्रकार भवनासाठी जागा देऊन १४ लाखाचा निधी उपलब्ध करत उदघाटन देखील केले. मात्र पत्रकार भवन तर झालेच नाही, उलट बांधकामाच्या निधीसह जागेची पळवापळवी झाली असल्याने पत्रकार भावांचा प्रश्न रेंगाळला आहे. लोकप्रतिनिधीने सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकारांची दिशाभूल करून कोपराला गूळ लावण्याचं काम केलं आहे. याबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून, आगामी काळात लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाईल असा ठरावच पत्रकारांनी सोमवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेतला आहे. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील मराठी पत्रकार संघटनेची वार्षिक बैठक हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर कार्यालयात दिनांक २१ सोमवारी जेष्ठ पत्रकार अशोक अनगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण भागातील पत्रकाराना वार्तांकन व जाहिराती संकलन करताना येणाऱ्या अडी अडचणी, राजकीय पुढ...
error: Content is protected !!