Friday, July 17

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mahendra bhole ; स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आवश्यक – विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे -NNL

Mahendra bhole ; स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्य आवश्यक – विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे -NNL

करियर, नांदेड
लोहा। स्पर्धा परीक्षेत नियमित अभ्यास केला पाहिजे जाहिरात आले की अभ्यास केला तर आपला रिझर्ट येईलच याची शक्यता कमी असते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्य असले पाहिजे अपयशाने खचून जाऊ नये नियमित अभ्यास करावा असे ऑनलाइन मार्गदर्शन झुम।द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी केले. लोहा शहरातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रात ऑनलाइन झुम द्वारे विक्रीकर निरीक्षक महेंद्र भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना संचालक हरिहर धुतमल पत्रकार गोविंद कदम बेनाळकर , इमाम लदाफ, बालाजी ढवळे यांची उपस्थिती होती महेंद्र यांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेतले .तलाठी नौकरी सोडून दिली व स्पर्धा परिक्षा अभ्यास सुरूच ठेवला त्याच्या पत्नी किरण यांची गंभीर साथ मिळाली .आई कमलबाई वडील लक्ष्मणराव याचे प्रेरणा मिळाली. ऑनलाईन मार्गदर्शन करताना विक्रीकर निरीक्...
Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL

Vijayrao khadase ; उमरखेड महागाव विधान सभे करिता सत्यशोधक शेतकरी संघा तर्फे विजयराव खडसे यांना उमेदवारी जाहीर -NNL

उमरखेड, नांदेड, राजकीय, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। उमरखेड-महागांव विधानसभेत तब्बल 25 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत सत्यशोधक शेतकरी पॅनलने प्रेम हनवते यांना उमेदवारी दिली होती परंतु खाजगी व्यस्ततेमुळे त्यांनी माघार घेतल्याने या संघटनेतर्फे माजी आमदार विजयराव खडसे यांची सत्यशोधक शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी यांनी बैठकी मध्ये विचार विमर्श अधिकृत उमेदवारी, निश्चित केली आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर केले . सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, संघटनेचे पदाधिकारी श्रीराम पाटील नलवाडे, उमाकांत मडके, डॉ. वि. ना. कदम, देवानंद मोरे, बालाजी वानखेडे, गजाननराव सुरोशे यांच्या सह संघटनेच्या सर्व सभासदा समक्ष पार पडलेल्या सभेमध्ये ठराव करून पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी ...
Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

Intrusion into the reserved constituency! : राखीव मतदार संघातील घुसखोरी ! 

नांदेड, लेख
विषमतेचे महासागर असलेली जातीव्यवस्था ही भारताचे वास्तव सत्य आहे. जगात अनेक वैज्ञानिक शोध लागले पण भारतात जातींचा शोध लागला. सहा हजार जाती आणि सहा हजार पोटजाती असा बारा हजार जातींचा हा देश आहे. भारतातील या सर्व जाती धर्मांना समान संधी मिळावी या उद्देशाने राखीव जागांची निर्मिती करण्यात आली. यासाठी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. लंडनमधील सर्व गोलमेज परिषदांना उपस्थित राहून बाबासाहेबांना दलितांची बाजू प्रभावीपणे मांडावी लागली. महात्मा म्हणवणाऱ्या गांधीनी मात्र या परिषदेत दलितांना कोणत्याही सोयी सवलती देण्यास तीव्र विरोध केला, म्हणून बाबासाहेबांनी गांधीना महात्मा म्हणण्यास नकार दिला होता. भारतात आम्ही दुहेरी गुलाम आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळत असेल तर ब्राम्हणवादाच्या अर्थात जातीयवादाच्या गुलामीतून आम्हाला अगोदर मुक्त करा. आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला स्वतं...
Congress! : काॅग्रेसकडून मित्रपक्षांच्या दिवंगत नेत्यांचाही सोयीनुसार वापर – NNL

Congress! : काॅग्रेसकडून मित्रपक्षांच्या दिवंगत नेत्यांचाही सोयीनुसार वापर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून, सर्वच पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांकडून आपल्या प्रसिद्धीपत्रक, बॅनरमध्ये मित्रपक्षांच्या दिवंगत व कार्यरत नेत्यांचा सोयीनुसार वापर करित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंंत कार्यकर्त्यातून नाराजीसह संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड लोकसभा मतदार संघातील खा.वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना काॅग्रेसकडून उमेदवार मिळाली असून, पोटनिवडणूकीसह या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी काॅग्रेसनेच उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प...
What is the real truth about the irrigation scam? : सिंचन घोटाळ्याचे नेमके सत्य काय आहे? -NNL

What is the real truth about the irrigation scam? : सिंचन घोटाळ्याचे नेमके सत्य काय आहे? -NNL

नांदेड, लेख
माझे अतिशय घनिष्ट मित्र, ज्येष्ठ पत्रकार, डिजीटल मिडियाचे संपादक राजा माने यांनी दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्याविषयी जे खुलासे केले ते अतिशय धक्कादायक आहेत. ही मुलाखत ऐकल्यानंतर सिंचन घोटाळ्यातील नेमके सत्य काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे, चरित्राचे नेते म्हणून ओळखले जातात. प्रदीर्घ काळ केंद्रातील सत्तेत सहभागी राहिल्यानंतर ते राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतले. आपल्या हातून कोणतेही चुकीचे काम घडू नये यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. त्यामुळे अनेकांची गोची झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर पृथ्वीराज चव्हाण निर्णय घेत नसल्याबद्दल हाताला लखवा मार...
More than 1 lakh polling booths : विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र -NNL

More than 1 lakh polling booths : विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे - 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे. महाराष्ट्रातील 241 विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 1...
Markets closed on polling days : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद -NNL

Markets closed on polling days : मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे. बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालु...
State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाख 74 रुपयांचे मद्य जप्त -NNL

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाख 74 रुपयांचे मद्य जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 5 नोव्हेंबर रोजी विभागाने 10 ठिकाणी धाडी टाकून एकूण 2 लाख 74 हजार 720 रुपयांच्या मुद्येमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 10 गुन्हे, वारस 10, अटक आरोपी 10, देशी मद्य 43.38 लीटर, विदेशी मद्य 14.04 लि.बिअर 03.30 ली, हातभट्टी 20 ली, जप्तवाहन संख्या 02 लिटर रसायनाची जप्त असून सर्व मुद्येमाल 2 लाख 74 हजार 720 रुपयांचा आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील...
Sahebrao Kambale ; मतदार संघाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवणार – साहेबराव कांबळे -NNL

Sahebrao Kambale ; मतदार संघाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवणार – साहेबराव कांबळे -NNL

नांदेड, उमरखेड, राजकीय
उमरखेड। उमरखेड विधानसभेतील अनेक प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . विकासाच्या नावावर आजपर्यंत खोटी आश्वासने मिळाली आहेत परंतु मी या मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभा सभागृहात आवाज उठवुन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमरखेड विधानसभेचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी दिली . महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हरदडा येथील अमृतेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला . या प्रचार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सूर्यकांता ताई पाटील होत्या . या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते, समर्थक, आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी साहेबराव कांबळे यांनी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ...
Nanded police action ; नांदेड पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 24,09,950/- रू रक्कम जप्त -NNL

Nanded police action ; नांदेड पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 24,09,950/- रू रक्कम जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोंलीग करून वाहने चेक करून अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. 1) त्या अनुषंगाने अगामी निवडणुकी संबंधाने दिनांक 05.11.2024 रोजी 22.10 वा. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस हवालदार हरीश अमृतराव मांजरमकर हे पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली कि, एक व्यक्ती स्वतःजवळ बेकायदेशिररीत्या पैसे घेवुन जात आहे. त्या माहीती वरून वाजेगाव चौकी ते मुदखेड रोडवरील सार्वजनिक रस्त्यावर सदर व्यक्तीस थांबवुन तपासणी केली असता त्या व्यक्तीकडे 99,400/-रू ची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे असे विचरले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन सदर रक्कम पंचासमक्ष जप्त करून निवडणुक निर्णय अधीकारी यांचेकडे जमा केली आहे. 2) आगामी निवडणुक...
error: Content is protected !!