-
नांदेड
Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल
नांदेड /अर्धापूर | नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मौजे पार्डी (म) येथे अज्ञात माथेफिरूंच्या टोळीने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांवर हल्ला करत मोठ्या…
-
नांदेड
Retiring does not mean becoming obsolete : निवृत्त होणे म्हणजे कालबाह्य होणे नव्हे
जीवनाच्या प्रवासात एक टप्पा असा येतो, जेव्हा मनुष्य नोकरीतून किंवा अधिकृत जबाबदाऱ्यांमधून सेवानिवृत्त होतो. अनेकांच्या मनात या क्षणानंतर आयुष्य थांबते,…
-
नांदेड
The Camp Fiasco : बिलोलीच्या रामतीर्थ येथील महसूल समाधान शिबिराचा फज्जा
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| रामतीर्थ मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान अंतर्गत शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११…
-
नांदेड
Mla Srijayatai Chavan : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत आ. श्रीजयाताई चव्हाण यांची भेट
नांदेड/भोकर| गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण (sriJayatai Chavan)…
-
नांदेड
Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट
नांदेड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात…
-
नांदेड
Nanded News : नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग
नांदेड | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते (Sadanand…
-
नांदेड
Mla. Shrijaya Chavan : नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आ. श्रीजया चव्हाण यांचा विधानसभेत पाठपुरावा
नांदेड | भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी राज्य विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे…
-
नांदेड
Tembhi Road Construction : हिमायतनगरच्या अमराई पार्डी पॉईंट पासून ते –टेंभी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातून अमराई पार्डी पॉईंट ते टेंभी गावाकडे जाणाऱ्या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून…

